मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
निंबुडा प्रचंड मोठे सामाजिक
निंबुडा प्रचंड मोठे सामाजिक कार्य करत आहे. धन्स
हे घ्या मांजर क्लू आहे चूल.
हे घ्या मांजर
क्लू आहे चूल.
करेक्ट, नी चा कू व्हॅलिड
करेक्ट, नी चा कू व्हॅलिड असायला हवा
निंबुडे मांजर अंडरवॉटर
निंबुडे
मांजर अंडरवॉटर पोहतंय! अगं पाण्यावरचे तरंग टाकायला वेळ लागला! वर लिहिलंय पहा!
सावळो गोंधळ झालाय इथ<
सावळो गोंधळ झालाय इथ<
नी चा क्लू साड्या आहे. तो
नी चा क्लू साड्या आहे. तो धरून खेळ चालू करा लोक्स.
नी, तुझा फोटो माझ्या फोटोनंतर
नी, तुझा फोटो माझ्या फोटोनंतर आला आहे, तू पोस्ट एडीट केलीस मी 'फुलांची सजावट' क्लू दिला होता, त्यावर बित्तुचा आणि शांतचा फोटो पडलाय पण बित्तुचा फोटो व्हॅलिड धरायचा का?? 'सजावट'???
तुझा फोटो बघितल्यानंतर पोस्ट
तुझा फोटो बघितल्यानंतर पोस्ट एडिट केली नव्हती. आधीच केली होती. एकाच वेळी पडलाय तो.
नीरजा यांचा साडी हा क्लू
नीरजा यांचा साडी हा क्लू व्हॅलिड आहे सध्या.
लोकांचा उत्साह काय प्रचंड
लोकांचा उत्साह काय प्रचंड आहे....
इथे मी ऑफिसात आणि फोटो घरी
अरे सावळो गोंधळ कित्याक घालता
अरे सावळो गोंधळ कित्याक घालता हा?
चूल क्लू घेऊन सुरू करा.
माझा क्लू : चपला
माझा क्लू : चपला
चला एकदा तरी भाग घ्यायला
चला एकदा तरी भाग घ्यायला मिळाला
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा. <<<
अर्रर्र हे आत्ता वाचलं..
ओ संयोजक, चूल योग्य क्लू आहे आता.
क्लु जमीन
क्लु जमीन
नी, नाही, माझी पोस्ट आल्यावर
नी, नाही, माझी पोस्ट आल्यावर मी तुझी 'मंजू....' ही पोस्ट वाचली होती
संयोजक, कृपया पोस्टींची वेळ बघा. बित्तुचा फोटो ग्राह्य धरायचा की शांत यांचा, हे ठरवा प्लिज.
संयोजकांनी साडीला झुकते माप
संयोजकांनी साडीला झुकते माप दिली ना! मी साडी विषयावर फोटु टाकला की.
बित्तु, तू कुठला क्लू
बित्तु, तू कुठला क्लू घेतलायस? चूल की साडी?
काय गोंधळ चालु आहे इथे मज्जा
काय गोंधळ चालु आहे इथे
मज्जा येत्येय .....
निंबुडाच्या साडीच्या फोटोवरील
निंबुडाच्या साडीच्या फोटोवरील चपला हा क्लु घेतला
नी, नाही, माझी पोस्ट आल्यावर
नी, नाही, माझी पोस्ट आल्यावर मी तुझी 'मंजू....' ही पोस्ट वाचली होती <<<
अरे पण मी तेव्हा ऑलरेडी एडिट करत होते. तुझा बघितला असता तर कशाला केली असती एडिट.
नी - साडी निंबुडा -
नी - साडी
निंबुडा - चपला
बित्तु - जमीन
अशा क्रमाने आहे
हे राम !!
हे राम !!
जमीन. पुढचा क्लू
जमीन.
पुढचा क्लू तुळशीव्रूदावन
पुढचा क्लू हिरवळ
पुढचा क्लू हिरवळ
पुढचा क्लू तुळशीव्रूदावन हा
पुढचा क्लू तुळशीव्रूदावन हा व्हॅलिड क्लु आहे
शोभा१२३ चा क्लू
शोभा१२३ चा क्लू व्हॅलिड
मानुषी, फोटो टाकण्याच्या जस्ट आधी पेज रीफ्रेश करा.
मानुषी , तुम्ही काय क्लू
मानुषी , तुम्ही काय क्लू घेतलाय??
तुळशीव्रूदावन हा क्लू आहे सध्या...
मी आधीचा जमीन क्लू घेतला
मी आधीचा जमीन क्लू घेतला होता.
ओक्के निंबू!
ओक्के निंबू!
Pages