मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
इथे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट
इथे फास्टेस्ट फिंगर फर्स्ट चाललंय.
संयोजक, या झब्बुचं नाव 'कौन बनेगा रूमालपती' असं ठेवा बुवा!
फास्टेस्ट रूमाल म्हणायचंय का
फास्टेस्ट रूमाल म्हणायचंय का तुला माम्ये?
क्लु : शंकर
क्लु : शंकर
कौन बनेगा रूमालपती >>>>>
कौन बनेगा रूमालपती >>>>>
मॉरीशसच्या गंगासागर तलावाच्या
मॉरीशसच्या गंगासागर तलावाच्या तीरावरले शंकरबाप्पा :
क्ल्यु : पुतळा
क्लु: समुद्राच्या लाटा
क्लु: समुद्राच्या लाटा
लाटा: क्लू: फेस
लाटा:
क्लू: फेस
रुमाल - लाटा
रुमाल - लाटा
ओक्के. माझी माघार!
ओक्के. माझी माघार!
हे काय? मी रूमाल टाकला होता
हे काय? मी रूमाल टाकला होता की! भ्यां ............
फेस >>>> साबणाचा चालेल का?
फेस >>>> साबणाचा चालेल का?
पळेल
पळेल
अरे काय गोंधळ!!
अरे काय गोंधळ!!
क्लू: समुद्र्किनारा
क्लू: समुद्र्किनारा
क्लू: नारळाची झाडं
क्लू: नारळाची झाडं
लाटांचा फेस चालेल ना?
लाटांचा फेस चालेल ना?
पुढचा क्लू घ्या वाळू आणि
पुढचा क्लू घ्या वाळू आणि आपापले रूमाल उचलून शेंबडी नाकं पुसा
क्लू - बाईक
क्लू - बाईक
मामे, तुझा रूमाल बघायच्या
मामे, तुझा रूमाल बघायच्या आधीच फोटो पोस्ट झाला
पुढच्या वेळी मोठ्ठा रूमाल टाक.
वाळू क्लू: आकाश
वाळू
क्लू: आकाश
मंजुडी
मंजुडी
मी कायमच गंडतोय ... चालुद्या
मी कायमच गंडतोय ... चालुद्या मी पाहत बसतो
शांत... टाका हो फोटु तुमचे.
शांत... टाका हो फोटु तुमचे. असं रागावू नका!
क्लु: गुलाबी रंग
क्लु: गुलाबी रंग
सगळे थांबा आता. शांत यांना
सगळे थांबा आता. शांत यांना योग्य तो फोटो एकदा तरी टाकूद्या.
क्लु : बोळके [ दात नसलेले ]
क्लु : बोळके [ दात नसलेले ] तुम्ही दुसरा अर्थ घेउ शकता
ओक्के शांत, गुलाबी रंगाचा
ओक्के
शांत, गुलाबी रंगाचा (किंवा गुलाबी रंग असलेला) फोटो पटकन टाका आणि पुढचा क्लु द्या.
शांत तुम्ही गुलाबी रंग हा
शांत तुम्ही गुलाबी रंग हा विषय घेऊन फोटो टाका.
थांबा रे सगळे.
मंडळी... आता माझी कलटी!
मंडळी... आता माझी कलटी! अभ्यास! उद्या भेटू.
सॉरी सॉरी.. तुम्ही पण टाका
सॉरी सॉरी.. तुम्ही पण टाका गुलाबीचा फोटो
Pages