तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!
प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?
तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!
हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार
मंडळी, करा सुरूवात...
सर्व माकडे फार गोजीरवाणी आली
सर्व माकडे फार गोजीरवाणी आली आहेत.
मामी, कल्पक फोटो आहेत.
धन्यवाद, सुनिधी.
धन्यवाद, सुनिधी.
(No subject)
माझगावच्या टेकडीवरील बागेतील
माझगावच्या टेकडीवरील बागेतील कारंजं :
(No subject)
अफाट व्यासंग.. मामी ___/\___
अफाट व्यासंग..
मामी ___/\___
(No subject)
(No subject)
सुप्रभात
सुप्रभात
(No subject)
वेका येक्या?
वेका येक्या?
पार्क आहे....झाडं, पिलु झाडं
पार्क आहे....झाडं, पिलु झाडं इ.इ., समोर तो गवताचा गोल दिसतोय तो एक खास शोच्या गवताचा प्रकार आहे त्याची अनेक झुडूपं मिळून तो उंचवटा बनला आहे....
एकंदरित यात बरीच पिलावळ्स आहेत म्~अक्स...
लोकहो, आता हा झब्बू आपण इथे
लोकहो, आता हा झब्बू आपण इथे थांबवूयात आणि एका नव्या खेळाला सुरूवात करूयात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी.
Pages