गणपती बाप्पांची सुंदर चित्रे - कंसराज

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 21:47

मायबोली परिवारातील एक चित्रकार कंसराज यांनी खास मायबोली गणेशोत्सव २०१२ करता काढलेले गणपतीचे चित्र!

Ganapati-1.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर Happy

छान...

छानच Happy

चित्रकला चांगली जमलीये ह्यात वादच नाही. पण सवयीअभावी डोक्याचा मुकुटाशिवायचा भाग आणि डोळे मला खास आवडले नाहीत. तुम्ही काढलेल्या डोळ्यांच्या आकारामुळे गणपतीच्या चेहर्‍यातला प्रेमळ भाव नाहिसा झालाय असं मला वाटलं.

सुरेख !