मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
ब - बाळ
ब - बाळ
भटजी
भटजी
म मसाल्यांचा
म मसाल्यांचा
भ- भुजिंगचा....
भ- भुजिंगचा....
सही गिरी... मस्त! आज फिर खाने
सही गिरी... मस्त! आज फिर खाने की तमन्ना है.
यंत्र
यंत्र
राजवाडा
राजवाडा
र - रज्जुमार्गाचा...
र - रज्जुमार्गाचा...
ल - लिली
ल - लिली
वडाचे झाड
वडाचे झाड
वड व
वड व
कसली भन्नाट कल्पना आहे.
कसली भन्नाट कल्पना आहे. संयोजक, लईच भारी.
शिवाजी महाराज
शिवाजी महाराज
इथे आपण काढलेलेच प्रकाशचित्रं
इथे आपण काढलेलेच प्रकाशचित्रं देणं अपेक्षित आहे का संयोजक?
श- शहाम्रुगाचा...
श- शहाम्रुगाचा...
षटकोन
षटकोन
ष षटकोनातला.
ष षटकोनातला.
समुद्र
समुद्र
स- समुद्राचा
स- समुद्राचा
सुगरण आणि तिचा खोपा
सुगरण आणि तिचा खोपा
हरिण
हरिण
ह ह होमाचा
ह ह होमाचा
'ळ'ला वगळून क्षत्रिय
'ळ'ला वगळून क्षत्रिय
संपादक हॅटस ऑफ! जबरदस्त
संपादक हॅटस ऑफ! जबरदस्त आयडीया!
स - सान्ताक्लौज चा
स - सान्ताक्लौज चा
वा, सुंदर कल्पना. कुणीतरी
वा, सुंदर कल्पना.
कुणीतरी ज्ञानेश्वरांच्या आळंदीचा फोटो टाका रे !
'क्ष' नंतर लगेच 'क' चं प्रचि
'क्ष' नंतर लगेच 'क' चं प्रचि टाकलं, म्हणुन पोस्ट एडिट केली.
ज्ञानेश्वर महाराज
ज्ञानेश्वर महाराज
आता परत क असेल तर क कमळातला.
आता परत क असेल तर क कमळातला.
क - कळप
क - कळप
Pages