प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी... कोकणाच्या कुठल्याच फोटोने बार खाली सरकायचों नाय हां.. Happy

सेना, rmd हा माझा देशी झब्बू
>>> आधी देशी ह्या शब्दावर लक्ष्य गेले. मग झब्बु दिसला.. Wink

IMG_2130 copy_RS_0.jpg

आधी देशी ह्या शब्दावर लक्ष्य गेले. मग झब्बु दिसला.>>>>सेना :फिदी:, विदेशात असुनही तुला "देशी" आठवते का रे?

केशर -

DSC02357.JPG

लले, केशर आहे हे लिहिलंस म्हणून बरं. मला त्या वाळवणातल्या लाल मिरच्या वाटल्या. Proud

सेना Lol

Lol

अहाहा ! पारणं फिटलं डोळ्यांचं.
जिप्सी _____/\_____
इतरही बरेच फोटो अम्मेझिंग...

DSC_0054_RS.jpg

हा नेत्रसुखद धागा धावणे पळणेही मागे टाकत सुसाट सुटलाय........
वा..... एकसे बढकर एक फोटु ........

Pages