आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
मामी, हा फुललेल्या
मामी, हा फुललेल्या पिसार्यांचा झब्बू
(मोबाईल फोटोग्राफी)
याला काय झब्बू देणार मी पामर?
याला काय झब्बू देणार मी पामर?
जिप्सी, मामी.... माझा उगाच
जिप्सी, मामी.... माझा उगाच आपला एक छोटासा झब्बू
या लोकांनी बार इतका रेज केलाय
या लोकांनी बार इतका रेज केलाय की मला आता माझे फोटो टाकवत नाहीयेत. लेक टाहो आणि १७ माईल्स चे बरेच आहेत, पण मी टाकणार नाही.
या लोकांनी बार इतका रेज केलाय
या लोकांनी बार इतका रेज केलाय की
>>>> मवा आपण तो खाली आणुया...
rmd
rmd
या लोकांनी बार इतका रेज केलाय
या लोकांनी बार इतका रेज केलाय की मला आता माझे फोटो टाकवत नाहीयेत>> +१.
जिप्स्या पिसारा फुललेला मोर भारीये
मवा आपण तो खाली आणुया.>>
मवा आपण तो खाली आणुया.>>
जिप्स्या पिसारा फुललेला मोर
जिप्स्या पिसारा फुललेला मोर भारीये + १
सेनापती ...
(No subject)
झकास, मामी सेना
झकास, मामी
सेना
(No subject)
सेनापती . तसं असेल तर मी मदत
सेनापती :हाहा:. तसं असेल तर मी मदत करते खाली आणायला.
हे घ्या आमची बारखालुन मारलेली
हे घ्या आमची बारखालुन मारलेली उंच उडी
(No subject)
जिप्सी... मिनी झब्बू!
जिप्सी... मिनी झब्बू!
(मोबाईल फोटोग्राफी)
(No subject)
(No subject)
बार खाली आणते... हे घ्या
बार खाली आणते...
हे घ्या कोकण...
सेनापती... हा माझा एक!
सेनापती... हा माझा एक!
(No subject)
सेना, rmd हा माझा देशी झब्बू
सेना, rmd हा माझा देशी झब्बू
(No subject)
कुठे चाललात भाउ? बुकिंग आहे
कुठे चाललात भाउ? बुकिंग आहे का?
(No subject)
(No subject)
अर्रर्र बहुतेक बार इतका खाली
अर्रर्र बहुतेक बार इतका खाली नेला मी की दिसलाच नाही
जिप्सी... माझा पण देशीच होता
जिप्सी... माझा पण देशीच होता रे झब्बू! केरळचा!
नी
हसतेस काय
हसतेस काय
(No subject)
Pages