Submitted by सन्तोश भास्कर पातिल on 9 September, 2012 - 10:57
थांबवणार नाही मी माझे जीवन
सोडून मला माझे प्रिय गेले तरी
क्षण आणि क्षण जगेन मी
थांबवणार नाही श्वास माझा
अनुभवाच्या बोलातून
आठवणीच्या पुंजीतून
आयुष्य घडवेन मी मझे !
ध्येयासाठी माझ्या आता
नाही थांबणार मी !
रात्रीला आणि दिवसाला
मागेल मनातले माझ्या
आता मी थांबणार नाही !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या आपणाला शुभेच्छा! खुप
माझ्या आपणाला शुभेच्छा!
खुप मोठे व्हा.
छान कविता पाटिल पुलेशु.
छान कविता पाटिल पुलेशु.
'माझे जेवण' या विषयावरही
'माझे जेवण' या विषयावरही एखादी अशीच आशयघन कविता लिहाल का? लिहाच. नाही म्हणू नका.
थांबवणार नाही मी माझे
थांबवणार नाही मी माझे खाणे
सोडून मला माझे प्रिय गेले तरी
कण आणि कण खाईन मी
थांबवणार नाही चरणे माझे
पानाच्या पत्रावळीतून
आणि डचमळणार्या द्रोणातून
जेवण खाईन मी माझे.
खाण्यासाठी माझ्या आता
नाही थांबणार मी .
रात्रीला आणि दिवसाला
परसाकडे झाले तरी
आता मी थांबणार नाही.
-
-
शेळी उस्फुर्त बर का
शेळी
उस्फुर्त बर का