Submitted by स्मितागद्रे on 8 September, 2012 - 04:19
ह्या वर्षी लेकीने बनवलेले शाडूचे गणपती बाप्पा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या वर्षी लेकीने बनवलेले शाडूचे गणपती बाप्पा.
वॉव! स्मिता, फारच सुरेख
वॉव! स्मिता, फारच सुरेख बनवलेत गं लेकीने बाप्पा!
रंगवायचे का आता हे?
सुंदर!
सुंदर!
व्व्वा!!! छानच....
व्व्वा!!! छानच....
अरे वाह खुपच सुंदर
अरे वाह खुपच सुंदर
सुंदर आहे मूर्ती. रंगवणार ना
सुंदर आहे मूर्ती. रंगवणार ना ?
मस्तच
मस्तच
सुंदर रंगवल्यावरही फोटो टाक.
सुंदर
रंगवल्यावरही फोटो टाक.
मोरया रे......
मोरया रे......
अरे वा मस्तच की. यंदा याच
अरे वा मस्तच की. यंदा याच बाप्पाची स्थापणा करणार ना घरी. आता एक मस्त रंगवलेला फोटो पण टाक.
मस्त मूर्तीतील बाप्पाची पाउले
मस्त
मूर्तीतील बाप्पाची पाउले जरा अधिक सुबक/रेखीव्/कोरीव की काय ते......तशी हवीत असे जाणवले
असो
रन्गवल्यावरचा फोटोपण टाका
धन्यवाद !!
सुन्दर:-)
सुन्दर:-)
मोरया!! अप्रतिम बनवलाय
मोरया!!
अप्रतिम बनवलाय बाप्पा! शाब्बासकी दे गं लेकीला!
रंगवल्यावर नक्की फोटो टाक
वा आवडलाच रंगवल्यावरही फोटो
वा आवडलाच
रंगवल्यावरही फोटो हवाच बर का
मस्तच गं ! फारच सुंदर बनवलिये
मस्तच गं ! फारच सुंदर बनवलिये मूर्ती कुठे शिकतेय की स्वतःच बनवले ?
रंगकाम केल्यावर आठवणीने फोटो टाक.
व्वा...सहीच असाच मस्त
व्वा...सहीच
असाच मस्त दिसतोय..रंगवला नाही तरी चालेल.
अप्रतिम!
अप्रतिम!
वॉव्..सुबक!!!
वॉव्..सुबक!!!
वा! सुंदर बनवला आहे अगदी.
वा! सुंदर बनवला आहे अगदी.
वा अगदी छान आहे.
वा अगदी छान आहे.
मस्त मी कधी येउ
मस्त
मी कधी येउ
रंगवायचा कि नाही ह्या
रंगवायचा कि नाही ह्या संभ्रमात आहे , रंगवला तर नक्की फोटो चिकटवेन इथे
डॅफो- दरवर्षी बनवते ती, आधी शिकलेली आहे बनवायला, आता स्वतः बनवते
हे स्वतःच बनवलेले आहेत तिने
मी कधी येउ >>> वर्षे आज आलीस तरी चालेल , पण नक्की कशासाठी ते सांग, मोदक बनवायला वेळ आहे अजून
सुपर्ब!!!!! एक्दम झक्कास
सुपर्ब!!!!!
एक्दम झक्कास
रंगवला तर नक्की फोटो चिकटवेन इथे>>>>नक्की टाक.
छान
छान
स्मि, सुपर्ब!! कान-सोंड-डोकं
स्मि, सुपर्ब!!
कान-सोंड-डोकं हे अतिशय प्रमाणबध्द आलंय. फारच अप्रतिम. तुमच्याकडे गणपती असतो का? यंदा याच मूर्तीची पूजा करा.
खुप छान..
खुप छान..
फार छान. छोटीला शाबासकी
फार छान. छोटीला शाबासकी
खासच... बाप्पा आवडला
खासच... बाप्पा आवडला
मस्त केलाय. रंगवला, तर नक्की
मस्त केलाय. रंगवला, तर नक्की फोटो टाक. कोणते रंग वापरतात सहसा? साधे कॅम्लिनचे वॉटर कलरही चालतात म्हणे.
माझा लेकही कालच शिकून आला. मी देणार झब्बू
वॉव...मस्तच बनवलेत बाप्पा.
वॉव...मस्तच बनवलेत बाप्पा. लेकीला शाब्बासकी
लले, घरी असतो गणपती, @
लले, घरी असतो गणपती,
@ पोर्णिमा , आधी स्किन कलरचा ऑइलपेंट ती वापरते. मग पोस्टर कलर्स ही चालतात
रंगवल्यावर फोटो लावेनच
Pages