रानफुलांच्या शाळेत ... मधल्या सुट्टीनंतर

Submitted by रोहित ..एक मावळा on 4 September, 2012 - 10:04

रानफुलांची भरली शाळा...
चला चला बघायला चला...

रानफुलांची भरली शाळा ... भाग १

मधल्या सुट्टीनंतर रानफुलांच्या शाळेत तुमच स्वागत आहे...

प्रकाशचित्र ३२.

प्रकाशचित्र ३३.

प्रकाशचित्र ३४.

प्रकाशचित्र ३५.

प्रकाशचित्र ३६.

प्रकाशचित्र ३७. सोनकी

प्रकाशचित्र ३८.

प्रकाशचित्र ३९.

प्रकाशचित्र ४०. पांगिरा

प्रकाशचित्र ४१.

प्रकाशचित्र ४२.

प्रकाशचित्र ४३. छोटा कवळा..

प्रकाशचित्र ४४.

प्रकाशचित्र ४५.

प्रकाशचित्र ४६.

प्रकाशचित्र ४७. रानजिरे (Hairy Hogweed)

प्रकाशचित्र ४८.

प्रकाशचित्र ४९. चाफा

प्रकाशचित्र ५०.

प्रकाशचित्र ५१.

प्रकाशचित्र ५२.

प्रकाशचित्र ५३. बहावा..

प्रकाशचित्र ५४.

प्रकाशचित्र ५५. निलवंती (Cyanotis faciculata)

प्रकाशचित्र ५६.

प्रकाशचित्र ५७.

प्रकाशचित्र ५८. कानपेट(Commelina forskaolii)

प्रकाशचित्र ५९.

तुम्हाला ही रानफुलांची शाळा आवडली असेलच..

सह्याद्रीच्या कुशीत..
हसत खिदळत भरते..
रानफुलांची शाळा...
चला चला बघायला चला...

पुन्हा भेटुया ....

प्रकाशचित्र ६०.

- रोहित ..एक मावळा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि ५९ खासच.. बाकी सगळे पण मस्त Happy

प्रचि ४० आणि प्रचि ५५.. ही कोणती फुलं आहेत??? नाव माहिती आहे का??

४७ आणि ५५ आवडली.
३२ पण मस्त. नाव विसरले.

३३,३७ - सोनकी.
३२ (बहुतेक), ४३, ६० - कवला.
४७ - बडीशेप बहुतेक.
५५- नभाळी.

सहीच Happy

रानफुल म्हणजे निसर्गाची कलाकारीच.
अशीकलाकारी बघायला मिळण हे नशीबच.
आणि आम्हीही नशीबवान फोटोंच्या माध्यमातुन का होइना आम्हाला बघायला मिळतय. Happy

आहाहा!!!! ही पण फुलं आनि प्रचि सुंदर!! Happy

आमच्या शाळेत २ मधल्या सुट्ट्या असायच्या<< ++ १ .... एक शॉर्ट रिसेस आणि एक लाँग रिसेस Happy

एवढे सुंदर फोटो आहेत या सुर्रेख फुलांचे की मन अगदी मोहरुन जातंय हे बघताना..... बेस्टच रे.....
प्र चि ३२ - Torenia fournieri - Wishbone Flower
३९ - Indian Snakeweed, Blue snakeweed,
Botanical name: Stachytarpheta indica Family: Verbenaceae
३४ - Delphinium ????

प्रचि ५३ अर्नाळा बाजारेपेठेतला आहे :p

रोमा... प्रचि आवडले... आता सगळ्यांचे बारसे कर लवकर.

प्रकाशचित्र ५८. कानपेट_Commelina forsskalaei
प्रकाशचित्र ३४. निलांबरी_Delphinium malabaricum
प्रकाशचित्र ५५. निलवंती_Cyanotis faciculata
प्रकाशचित्र ४७. रानजिरे_
प्रकाशचित्र ४२. पाचुंडी_

एकापेक्षा एक अप्रतिम फोटो आहेत

Pages