गुरू ठाकूरची क्षमा मागून... खेळ मांडला...
संदर्भ : http://www.maayboli.com/node/35791
तुझ्या काळेवाडी कोणी सान थोर न्हाई
साद प्रेक्षकमाऊलींची तुझ्या कानी जाई
तरी देवा संपनाही सिरियल कशापायी
हरवली कथा त्यात काही लॉजिक नाही
चवताळून खरडतो बाफ मायबापा
माबोवरी धागा पेटला
छळ मांडला ...... छळ मांडला... छळ मांडला
माई आजी, ज्ञाना सवे ती कुहू नि प्रभुटला
राजवाडे कंपनीने छळ मांडला
सोडूनी कामधाम हिंडे वल्लभ आणि दिग्या काका
माझ्याच टिव्हीने माझा छळ मांडला…
हरवली अमेरिका अशी आधार कुणाचा न्हाई
तुटलेल्या हृदयाने घना लॅपटॉप फॉर्मॅटींग करी
बळ दे बघायाला, संयमाची ढाल दे
इनवितो फॅनक्लब मुक्ताला रे न्याय दे
आणूनी अबीरला तू लांबवली मालिका
तरी नाही अंत घावला....छळ मांडला....
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
देवा........ वाचिव ! . . तू
देवा........ वाचिव !
.
.
तू अजून बघत आहेस?
प्रिया: मालिका
प्रिया:
मालिका बघायची कधीच थांबवली पण त्यानिमित्ताने माबोकरांच्या प्रतिभेला अगदी बहार येत असते हे काही कमी नाही.................
(No subject)
हा हा हा. भारी.
हा हा हा.
भारी.
(No subject)
(No subject)
(No subject)
जबरी...शॉलीट जमलाय
जबरी...शॉलीट जमलाय
लगेच बंध बघा...१ ल.गो. दूसरी
लगेच बंध बघा...१ ल.गो. दूसरी
प्रि,
प्रि,
आई शप्पथ.... हे काय प्रकरण
आई शप्पथ.... हे काय प्रकरण आहे ... एलदुगो इतकी छळते का लोकांना??? वाचलो ब्वा... इथे नाही दिसत असलं काही
लै भारी
लै भारी
जबरी
जबरी
(No subject)
शा गं +१
शा गं +१
आवडेश, चाबूक
आवडेश, चाबूक
रीया, नो वरीज. एलदुगोच शुट
रीया, नो वरीज. एलदुगोच शुट संपलय. सिरियल पण संपेल आता.
मी ती सिरियल फॉलो करत नसल्याने तुझ्या सगळ्याच भावना पोहोचल्या नाहीत.
छानच
छानच
मस्त... मी कुठलीच 'मालिका
मस्त...
मी कुठलीच 'मालिका (मराठी, हिन्दी, इंग्रजी) ' आज पर्यन्त पहील्या भागा नंतर धडपणे बघितलेली नाही (ते काम बायकोकडे सोपवलंय)... त्यामुळे 'मालिका बघणार्यां'चा 'छळ' कसा काय होतो?, त्याची कल्पना येत नाही... तरी देखिल गाजलेल्या गाण्याचं (त्याच मिटर मधे) व्यवस्थीत संदर्भ देऊन केलेलं 'विडंबन' आवडलं...
रीया मला तर शंका येतेय तुला
रीया
मला तर शंका येतेय तुला मालिका पहायला वेळ कसा काय मिळाला असेल
कदाचित इथल्या बाफबद्दलच्या भावना असतील. गॉड क्नोज !! मी पण कुठलीच मालिका फॉलो करत नसल्याने भापोल्या नाहीत. मात्र धागा पेटला वगैरे माबोवरचे जुने वाक्प्रचार तू शिताफीने वापरू लागली आहेस हे पाहून गहिवरून आलं.
शुभेच्छा !!
मस्तच
मस्तच
सगळ्यांना धन्स उदय बघावी
सगळ्यांना धन्स
उदय बघावी लागेत रेssssssssss (माई आजीचा टोन इमॅजिन कर इथे )
निखिल तर काय! अगदी अगदी !
शागं, वेका, कौतुकदादा, विवेकदादा,किरण मालिका पहाण्याची गरजच नाही मुळी, एकदा तो धागा जाऊन वाचून या (थोडासा वाचला तरी चालेल ) लगेच माझ्या भावना पोहचतील
कौतुकदादा : त्यांनी रिमेक काढला सिरिअलचा तर याविचाराने पण वरीमध्ये आहे मी
विवेकदादा मिटर वैगेरेचा विचारच केला नव्हता
पण तरी बसली याचा जास्त आनंद आहे
किरण : झाले की मी आता पक्की माबोकर म्हणजे
आई ग ! कस ग सुचतं तुला इतके
आई ग ! कस ग सुचतं तुला इतके मस्त लिहायला...... बाकी सध्या कोणत्याच सिरीयली बघत नाही तरी माबोवर एलदुगोचा धागा नेहमी पहिल्या पानावर झळकायचा, मला वाटले होते की प्रेषकांना खिळवुन ठेवणारे काहीतरी बघायला मिळत असेल तर तुझ्या विडंबनावरुन काहीतरी वेगळेच संकेत मिळत आहेत
रीयामाऊली
रीयामाऊली
रिया,मस्त जमलय विडंबन.
रिया,मस्त जमलय विडंबन.
रीया आणखी काही मालिकांबद्दल
रीया
आणखी काही मालिकांबद्दल येऊ दे. अशा मालिका लिहीणारे लोक्स, क्रमशः कादंब-या लिहीणारे लोक्स यांच्या मेंदुत सतत कारस्थानं शिजत असावीत असा मला संशय आहे. त्याशिवाय इतक्या कलाटण्या, लोकांना अपेक्षित असलेल्या कथानकापेक्षा भलतीच वळणे घेत जाण्यामागे सैतानी मेंदूच असू शकतो
( इथं एक दोन ड्युआय काढले तर लोकांना कधी कळवतो असं होऊन जातं.. )
रिया, छानच! पण ते राजवाडे
रिया, छानच!
पण ते राजवाडे मंडळी खुष असतील ह्या मालिकेची लोकप्रियता बघुन!
ज ब री !
ज ब री !
हाहाहाहाहाहाहा! उदय बघावी
हाहाहाहाहाहाहा!
उदय बघावी लागेत रेssssssssss (माई आजीचा टोन इमॅजिन कर इथे )>>>>>>>>
केला केला! रिया...............कळली बरं अगतिकता!
(No subject)
Pages