Submitted by कौतुक शिरोडकर on 12 August, 2012 - 12:59
तस काहीच नाविन्य नाही
तुझ्या बरसण्यात..
सगळा नेहमीचा तोच तोचपणा.
नव्याने चार ओळी खरडाव्या असं अप्रूप ते काय ?
तुला न्याहाळताना
वहीतून कोर्या पानासारखा
फाडलेला कोरडा प्रश्न.
..
.
काल दोन सरी झेलल्या.
.
चिंब मनाची
मूळं ओलावली,
फांद्या शहारल्या,
आठवांची पालवी
पेरापेरात तरारली...
...
..
.
आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
हम्म... हा, 'मुक्तछंद' का
हम्म...
हा, 'मुक्तछंद' का रे?...
(No subject)
मस्त
मस्त
चिंब मनाची मूळं
चिंब मनाची
मूळं ओलावली,....... येथे -------
कोरड्या मनाची मूळं
चिंब ओलावली, .................... असे हवे आहे
कविता छान आहे.
छान.... सावरी
छान....
सावरी
आणि मघाशीच त्या
आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली.
मस्त रे !
भारी हो कौतुकराव...... मस्तंच
भारी हो कौतुकराव...... मस्तंच लिहिलंय.......
ह्म्म्म्म... आवडलं.
ह्म्म्म्म... आवडलं.
खूप आवडली रे कौतुक!! खासकरून
खूप आवडली रे कौतुक!!
खासकरून ही कल्पना..
वहीतून कोर्या पानासारखा
फाडलेला कोरडा प्रश्न.
..
आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली.
छानै
छानै
मस्त...!
मस्त...!
चिंब मनाची मूळं
चिंब मनाची
मूळं ओलावली,
फांद्या शहारल्या,
आठवांची पालवी
पेरापेरात तरारली...
वाह!!!
सुंदर!
सुंदर!
छानै!
छानै!
छान लिहि्लेय. शेवटच्या दोन
छान लिहि्लेय.
शेवटच्या दोन ओळी खासच.
पाऊस फारच मुरला आहे बाकीही
पाऊस फारच मुरला आहे बाकीही पावसाच्या कविता सुंदर... शंका येते बाबा आम्हाला.. कोणत्या पावसात कौत्या वाहतो आहे?
काल दोन सरी झेलल्या.
>> इथुन खरी कविता सुरूझाली...
आठवांची पालवी
पेरापेरात तरारली... >> पर्मोच्च...
आणि मघाशीच त्या भिजलेल्या
प्रश्नाची होडी ओहोळात सोडली. >> सांगता...