Submitted by शेळी on 6 August, 2012 - 12:26
काळ नाही, वेळ नाही, वाट नुसती पाहतो
जिंदगी सरली तरी कबरीत अश्रू ढाळतो
वाट पाहूनी तुझी सुकली फुले ही येथली
पानगळतीचा ऋतू निर्लज्ज होउन लांबतो
पिंपळाची पानगळती बघुन मी आक्रंदतो
माणसाच्या जीवनी ना बहर फिरुनी जागतो
रोज नूतन नित्य मुखडा जीवनाने बसवला
आरशातिल मी मला दुसराच कोणी भासतो
कालचे आयुष्य सरले आजचेही चालले
काळ होतो व्याध मी शेळीप्रमाणे चालतो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो चारा पाहिला... पण तो
तो चारा पाहिला... पण तो कालगंगेच्या पाण्यावर उगवलेला नाही.
आम्ही फक्त कालगंगेच्या काठावरचाच चारा खातो. त्याला कालगंगेत बसवायचे प्रयत्न करु.
आपला कडबा पण द्या ना! की, तो
आपला कडबा पण द्या ना! की, तो फारच अनमोल आहे? शेळींना न परवडण्याजोगा.>>>>>>>>>
कडबा = हे एकप्रकारचे तृणधान्य असून मका ज्वारी या गटात मोडते
हा पदार्थ गायी म्हशी , बैल याना खातायेतो शेळी सहसा कडबा खात नाही
ती पर्यायाने जरा कोवळा असलेला झाडपाला खाते .उदा: खुरट्या वनस्पती, पालेभाज्या इत्यादी ज्या कोवळ्या मउ, गोडसर चवीच्या म्हणजे मवाळ (मवाळ =की वर्ड) असतात / किमान दिसतात तरी
त्यामुळे मी कडबा देत नाही आहे
शिवाय कडबा शेळीला चालत नाही तसा हा जरा कठोर शब्द असल्याने गझलेलाही चालत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे
असो
खूप बोललो थांबतो
टीप : बेफिकीरजी, आपली सहमती/आक्षेप कळवा!
याच्याशीही सहमत आहे
याच्याशीही सहमत आहे
क्ष.य.ज्ञ. कडबा आपल्या
क्ष.य.ज्ञ.
कडबा आपल्या दृष्टीने, शेळीसाठी, तो चाराच, मग तो कुणाच्याही कुंपणातला असे ना! काय क्ष.य.ज्ञजी, काय भूषणराव?
खरे आहे
खरे आहे
(No subject)
देव सर, या शेराना पर्यायी शेर
देव सर, या शेराना पर्यायी शेर द्याल का?
देव सर, या शेराना पर्यायी शेर
देव सर, या शेराना पर्यायी शेर द्याल का?>
(देवसरान्चे काल्पनिक स्वगत :हमारी शेळी हमीसे मे.अ.मे !!:हहगलो:)
रानडुक्कर, घुबड वगैरे यायचेच
रानडुक्कर, घुबड वगैरे यायचेच राहिलेत अजून
ते कधीच मेले.
ते कधीच मेले.
हिंस्त्र प्राणी मेले तिथे
हिंस्त्र प्राणी मेले तिथे शेळ्या जगल्या म्हणजे कमालच
हिंस्त्र प्राणी मेले तिथे
हिंस्त्र प्राणी मेले तिथे शेळ्या जगल्या म्हणजे कमालच>>>>>
ते कसले मरताय्त अहो बेफीजी ,,,,,,,,,,,,,,,,
जगायचे असेल तर शेळपट बनून जगावे लागेल हे त्या प्राण्याना समजले असावे म्हणून ते या अवतारात प्रकटलेत !!!
त्याचं काय आहे भूषण, महापूरे
त्याचं काय आहे भूषण, महापूरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती अशी म्हण आहे. ते लव्हाळे चरुन शेळी तगली असेल. घे शेळे
वा वा बा. बु. सहमत आहे मी
वा वा बा. बु.
सहमत आहे मी ..........
ते लव्हाळे चरुन शेळी तगली
ते लव्हाळे चरुन शेळी तगली असेल<<<
शेळीच कशाला, इतरही अनेक लोक
शेळीच कशाला, इतरही अनेक लोक पुनर्जनमात गेलेत.
हे नक्की काय चालू आहे इथे
हे नक्की काय चालू आहे इथे समजू शकेल काय
मलातर 'डब्ल्यू डब्ल्यू एफ्फ' पाहत असल्यासारखे वाटतेय
थोड्या वेळापूर्वी सगळे प्रा साहेबाच्या मागे हात धुवून लागालेले पाहिले होते मी आता पाहतोय तर बिचारी शेळी मार खातेय ........:अओ:
आजच्या तरहीसाठी ओळ
आजच्या तरहीसाठी ओळ घ्या..
शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड.
तरही बंद पडली फ्लड्डूंमुळे
तरही बंद पडली फ्लड्डूंमुळे (असे ऐकून आहे)
(No subject)
५०
५०
५१
५१
इथे काय काय होतंय.. शेळी गझल
इथे काय काय होतंय..
शेळी गझल लिहीते, रानडुक्कर, पिसाळलेला हत्ती आणि घुबड वैचारीक चर्चा करतात, कावळा कविता लिहीतो .... हे भगवान. चुकून कात्रज प्राणिसंग्रहालयात तर नाही ना आलो ?
गप्पांच्या धाग्यापेक्षा
गप्पांच्या धाग्यापेक्षा कविता, गझलेचे धागे गप्पांसाठी सोयीचे पडतात. म्हणून कविता सार्वजनिक करू नका म्हणणा-यांचा निषेध !
सगळे मेंढीकोट खेळत बसलेत.
सगळे मेंढीकोट खेळत बसलेत.
काळ नाही वेळ नाही मायबोली
काळ नाही वेळ नाही मायबोली पाहतो
या कधी अन त्या कधी धाग्यात कचकच भांडतो.
फ्लड्डु म्हणजे काय ?
फ्लड्डु म्हणजे काय ?
काळ नाही वेळ नाही मायबोली
काळ नाही वेळ नाही मायबोली पाहतो
या कधी अन त्या कधी धाग्यात कचकच भांडतो.
<<<
शेळी | 7 August, 2012 - 20:05 नवीन
फ्लड्डु म्हणजे काय ?<<<
शड्डूचा धाकटा भाऊ
शड्डू बरेच आहेत कैक वर्षांपासून
धन्यवाद
धन्यवाद
मायबोलीच्या गझलांचा काळ!
मायबोलीच्या गझलांचा काळ!
Pages