Submitted by वारा on 3 August, 2012 - 03:03
निळी निळाई
निळ्या आकाशी_
तशीच आहे
लालस लाली
लाल तुझ्या ग
ओठावरची...!
किती चुंबावी
लालस लाली
लाल तुझ्या ग
ओठावरची...!
वाढत जाते
आणखी आणखी
लालस लाली
लाल तुझ्या ग
ओठावरची...!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान पण... लिखाण अजून
छान पण... लिखाण अजून वाढवा.
पुलेशु.
वार्या
वार्या
कवितांसाठी फक्त गुलमोहर कविता
कवितांसाठी फक्त गुलमोहर कविता ग्रूप निवडा.