'बेफिकिर' या 'मायबोलीतील' शेवटची गझल

Submitted by बेफ़िकीर on 31 July, 2012 - 12:57

येथील गझल मी स्वसंपादीत केलेली आहे. लेखन डिलीट करण्याची सोय कशी आहे हे लक्षात आले नाही.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

?

????

विकेटच काढली कि हो बेफी !

१ ऑगस्ट पासून जे बदल होत आहेत त्याआधीच्या बेफिकीर माबोतली शेवटची गझल !! Proud
बेफी घाबरून जाऊ नका. उद्यापासून सुद्धा इथे गझल ही गझलेसारखीच असणार आहे. तिला कव्वालीचे नियम लागू होणार नाहीत. फक्त आधी गझल लिहील्यावर तिला हिरवा रंग फासत असाल तर आता काळा रंग फासावा लागेल. डबे बदलायचेत फक्त Wink

भूषणराव!
म्हणजे काय? मला समजले नाही. जरा उलगडा कराल काय?
ही गझल अशी का लिहिलीत? ही गझल शेवटची का म्हणता?

????? Sad

शेवटची गझल की गझलेचा शेवट Uhoh

बेफी, या आता ....... एक क्रमशः गझल टाका आता Happy

"सब घुस्सा करते है, मै घर छोड के जा रहा हूं" त्या अ‍ॅडमधल्या लहान मुलासारखं नको...... नाहीतर अ‍ॅडमिनला जिलब्या आणाव्या लागतील Proud Wink

(नवे मायबोली नवी गझल.......... होऊन जाऊ द्या Happy )

(नवे मायबोली नवी गझल.......... होऊन जाऊ द्या ) ....अनुमोदन.

'बेफिकिर' या 'मायबोलीतील' शेवटची गझल
<<

लोक फुकटची सहानभुती मिळवण्यासाठी काय-काय करतील ते सांगता येणार नाही.

??? Sad

ठेवते आहे मनामध्ये कुणाच्याही पझल
'बेफिकिर' ची 'मायबोलीतील' शेवटची गझल

मयबोलीवर तुझ्या कादंबर्‍या वाचायचो
व्हायची फुकतात मझी रोज 'सोलापुर-सहल'

वाट केली वेगळी की सर्व काही संपते
हा समज ठेवू नको की त्यात तू होशिल सफल

मी चुकीचे वागता .... ते सांगशी ना तू मला
का चुकीचा वागशी मग ...तू तुझा निर्णय बदल!!

आज हल्लाबोल करती वैभवाच्या वेदना
ठेव पाठीशी तुझे हे बेफिकिर तू सैन्यदल

ह्या !! कशाला असा शेवट करताय? नक्की शेवट की नवीन गझल? गुलमोहरातले नियम बदलले तर बदलले, वाचकांना आणी रसिकाना काय त्याचे? तुम्ही लिहीत रहा, वाचण्याचा आनंद आम्हाला मिळतो.
संचालकांनी नवीन नियम केले तरी वाचक त्यांचा मार्ग निवडतीलच की.

अहो रॉबीनहूड इथे सहानूभुतीची कल्पना कशाला? सहानूभुती फुकटात मिळायला ते काय गांधी घराण्याचे वारस आहेत काय? कैच्या कैच लिहीताय तुम्ही पण.:अओ:

चाहत्यांनो गडबडून जाऊ नका. सालाबादप्रमाणे राखीपौर्णिमेचा सण पार पडला कि ते अज्ञात स्थळाहून प्रकट होतील. त्या मायबोलीवरील (जुना गुलमोहर) ही शेवटची गझल पण या मायबोलीवर ते येतीलच.

'बेफिकिर' या 'मायबोलीतील' शेवटची गझल
<<

लोक फुकटची सहानभुती मिळवण्यासाठी काय-काय करतील ते सांगता येणार नाही

>>> एकदम वर्मावरच घाव घातलात की हो.

त्या मायबोलीवरील (जुना गुलमोहर) ही शेवटची गझल पण या मायबोलीवर ते येतीलच.>>

@Kiran

I haven't seen his new creation.. Sad

Pages