(मूळ गझल ज्यांची आहे त्यांनी मनावर घेऊ नये. या विडंबनाचा कोणत्याही हजर व्हा ब्लॉक आयडीशी कोणताही संबंध नाही. कोणी ओढून ताणून लावल्यास त्याला तोच जबाबदार. कुणाला यात भर घालायची असेल तर सुस्वागतम. कृपया, यातले शेर आवडले नाही म्हणून ते बदलून देऊ नयेत. आम्हाला आमच्या काव्यप्रतिभेचा फाजिल अभिमान आहे.)
आयडींनो जा निजा, अन या सकाळी...
मालकांना सोसवेना रात्रपाळी !
सोबतीने अॅडमिन घेवून जा ना...
आयड्यू छळतात जे तीन्ही-त्रिकाळी !
सौम्यश्या देवू कशा शिव्या तयाना
पातळी त्यांची असे जर शीवराळी ?
भांडण्यामध्येच सारा बाफ वाही
रोज पण त्याच्यातही दिसते नव्हाळी
'थांबला तो संपला' नसते असेही..
ये नवे मुद्दे उगाळून देत हाळी
दैव लिहिते काय कोणाच्या कपाळी..
ब्लॉक तोही जो नव्या लेखा उगाळी
आयडीनी जा करा ते तोंड काळे
ही असे गल्लीच माझी, 'माय' आळी
एक जाता काय त्याचे ? घ्या नव्याने
वेगळ्या नावे.. पुन्हा तू.. बडव थाळी
ब्रीद माझे एक आहे.. टाक काड्या
लाव आगी... को अहम ? कोणास जाळी ?
काय मजला सांग पडले ? कोण माळी ?
मीच सटवी... वाटते ते लिहिन भाळी
कौतुकमहाराज, बर्याच दिवसांनी
कौतुकमहाराज, बर्याच दिवसांनी आपली कविता आवडली.
कौतुका... धन्य रे बाबा
कौतुका... धन्य रे बाबा ____/|\____
पहिली द्विपदी भारी आहे
पहिली द्विपदी भारी आहे
<<<<(मूळ गझल ज्यांची आहे
<<<<(मूळ गझल ज्यांची आहे त्यांनी मनावर घेऊ नये>>>
कवतिका सुप्रिया म्हनत्यात मला
झक्कासच!
महान आहात आपण प्रस्तावना
महान आहात आपण
प्रस्तावना प्रचंड आवडली
जबरी आहे हे
जबरी आहे हे
कडक!
कडक!
भयंकर
भयंकर
धमाल लिहिलंय. प्रस्तावना
धमाल लिहिलंय. प्रस्तावना भारीये.
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त.
मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त.................
चला चला दिली कोंबड्यानी आता
चला चला दिली कोंबड्यानी आता बाग
गाऊ काकानी रचलेली माबो भुपाळी
ध मा ल ! प्रस्तावना
ध मा ल ! प्रस्तावना
जबरदस्त!!!
जबरदस्त!!!
शिरोडकर तलवारीला धार करून
शिरोडकर तलवारीला धार करून उतरलाय जणू मैदानात.
कवतिका, लईच मस्त...
कवतिका, लईच मस्त...
दे धडक..!
दे धडक..!
वा, वा ... 'डब्बा गूल'
वा, वा ...
'डब्बा गूल' इथेही...
'डब्बा गूल' इथेही...>>>> महान
'डब्बा गूल' इथेही...>>>>
महान आहात आपण
प्रस्तावना प्रचंड आवडली>>>>
कौतुकमहाराज, बर्याच दिवसांनी>>>>>>>>
..............................सहमत
____/|\____ >>>>> +१
कुर्निसात राजे. मुजरा.
कुर्निसात राजे. मुजरा.
कौ तुका म्हणे आता
आलो विडंबनापुरता..!
कौ लईईईईईईईईईईईईईईईईईईईईईच
कौ लईईईईईईईईईईईईईईईईईईईईईच भारि हैस राव तु.......
धम्माल
धम्माल
कौ तुका म्हणे आता आलो
कौ तुका म्हणे आता
आलो विडंबनापुरता..! >> रवी, हे ही भारीये
(No subject)
<<कौ तुका म्हणे आता आलो
<<कौ तुका म्हणे आता
आलो विडंबनापुरता<< रविजी. __/\__
भारीच.
भारीच.
लै भारी
लै भारी
डब्बा गुल सिंघमदादा रॉक्स
डब्बा गुल
सिंघमदादा रॉक्स
कौतुक.. कितीकिती ते
कौतुक.. कितीकिती ते डिस्क्लेमर...
'कौ तुका म्हणे आता
आलो विडंबनापुरता<< रवी..
सिंघमदादा >>
सिंघमदादा >>
प्रस्तावना एकदम कडक...
प्रस्तावना एकदम कडक...
Pages