हा धागा हॅरी पॉटर च्या फॅन्ससाठी . असलेल्या आणि होउ इच्छिणार्याही .
http://www.pottermore.com
या साईट बद्दल .
जे आधीच पंखे आहेत , त्यांच्यासाठी तर ही साईट मस्टच . काय काय नाही यात , पुनःप्रत्ययाचा आनंद तर आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या हाउसेस मधे सॉर्टींग , स्वतःची वाँड मिळण , पोशन्स तयार करण , स्पेल्स शिकून ड्युएल्स करण , चॉकलेट फ्रॉग्स आणि इतर अनंत गोष्टी कलेक्ट करण ...
आणि ही तर सुरूवात आहे , अजून जसजसे चॅप्टर उघडत जातील तस तस काय काय बाहेर येइल कोणार ठाऊक
ट्रायविझार्ड मधे भाग घेता येइल का , हॉरक्रक्स शोधायला मिळतील की , अनेक गोष्टींची उत्सुकता आहे , पाहू काय काय असेल
आणी महत्त्वाचे : तुम्ही जर अजून हॅरी पॉटर चे पंखे नसाल आणी जर तुम्हाला व्हायची इच्छा असेल तर ही सुवर्णसंधी सोडू नका . आत्ताच वरच्या साईट वर लॉग इन व्हा , या जादूच्या जगात पुन्हा सुरूवातीपासून यायला मिळतय ते सोडू नका . काही अडल तर माबोकर विचेस्/विझार्ड्स आहेतच मदतीला
ग्रिफिंडॉर :
१. उदयन-----------------------------MoonBlood24605
२. भरत मयेकर-----------------------------HollyIce31578
३. श्रद्धा ---------------------------AshCastle27559
४. अमृता --------------------------- MarauderDream27525
५. सृजन (रुणुझुणू लेक)-----------------------------PhoenixDragon16513
६. हिम्सकूल ------------------------------PhoenixDragon25122
७. कवठीचाफा ----------------------------SilverStorm17415
हफलपफ :
१. चैत्रगंधा-----------------------------FlameKey11270
२. रुणुझुणू-----------------------------SparksRain10102
३. YOU KNOW WHO-----------------------------PotionStone12103
४.मुग्धा ------------------------------------------HollyWitch25704
५, नानबा -----------------------------------------dawnsword10559
रॅवेनक्लॉ :
१. चिमुरी-----------------------------MahoganyAuror26753
२. मृदुला --------------------------- ScarletBludger7124
३. बस्के --------------------------- ProphecyLight18058
४. समीर --------------------------- riverquest2823
५. रितेशद१३ -----------------------------HollyFeather14242
६.नियती ----------------------------KeyFlight1746
६.केदार२०---------------------------FlightGold25029
७. संघमित्रा -------------------------ProphecyGlow9410
८. इब्लिस ---------------------------ElmRain464
९. प्रणव -----------------------------RookStrike7284
१०. धनश्री ---------------------------SandRose17723
स्लिदरिन :
१. केदार जाधव ---------------------------SilverFirebolt5571
२. प्रसिक ---------------------------MistFlight4347
३. नंदिनी ---------------------------ErisedPumpkin29455
४. नताशा --------------------------StrikePixie29065
५. मधुरीता -------------------------WalnutBronze20368
अरे मी पहिल सुप बरोबर
अरे मी पहिल सुप बरोबर बनवलेलं, दुसर फेल गेलं तर परत सुरवाती पासुन करावे लागते का?
मला माहीत आहे की तुझा कपावर
मला माहीत आहे की तुझा कपावर डोळा आहे. सध्या तूच लीडवर आहेस ना >>>>>> एकही पोशन न बनवता अन ड्युएलमधे हरुनही
बादवे, पाचवा धडा उघडत नाही ना अजून ?>>>>>>> नाही उघडत आहे.. धीर धर.. तोवर हाब्लप्रि चं पुस्तक लिहायला घे... ए ही पण आयडिआ भारीच.. "मराठीतुन सोप्प्या पोशन पाकॄ - रुणुझुणु" वाटल्यास सोप्प्या हा शब्द काढुन टाकुया.. सोप्पं काही करायला गेलं की जमतच नाही मला (आणि वर्षु नीलचं सोप्पं पुडिंग आठवतं मग)
केदार, आता सॉर्ट केलेली
केदार, आता सॉर्ट केलेली माहिती भरली आहे तर आधीची लिस्ट काढून टाक की.
मला माहीत आहे की तुझा कपावर
मला माहीत आहे की तुझा कपावर डोळा आहे. सध्या तूच लीडवर आहेस ना >>>>>> + १००
आणी त्यात स्लिदरिन मधे आम्ही दोघेच अजूनतर . हमारे २ और तुम्हारे ५ , बहोत नाईन्साफी है
अरे ,मी करायच्या आधीच कुणीतरी वर add करून टाकालय , धन्यवाद .
पण एक शंका आहे , Write Permissions by defaulf सर्वानाच असतात का ? की मी धागा तयार करताना काही वेगळ केलय ?
श्रद्धा , डन !
श्रद्धा , डन !
Write Permissions by defaulf
Write Permissions by defaulf सर्वानाच असतात का ? >>>>> माहित नाही...
हमारे २ और तुम्हारे ५ , बहोत नाईन्साफी है >>>>>> चला माबोवर स्लिदरीन वाले कमी आहेत म्हणायचं...
देखो मुझे भुल-न-जाना मिला
देखो मुझे भुल-न-जाना मिला
चला माबोवर स्लिदरीन वाले कमी
चला माबोवर स्लिदरीन वाले कमी आहेत म्हणायचं.<<<< सर्वांसाठी दोघेच पुरेसे आहेत
पण एक शंका आहे , Write
पण एक शंका आहे , Write Permissions by defaulf सर्वानाच असतात का ? की मी धागा तयार करताना काही वेगळ केलय ?>>
केदार, मी तो बदल केला होता. इतरांना दुसर्यांचे धागे संपादीत करायची परवानगी नसते.
केदार, मी तो बदल केला होता.
केदार, मी तो बदल केला होता. इतरांना दुसर्यांचे धागे संपादीत करायची परवानगी नसते. >> धन्यवाद अॅडमिन
हाय.mi navin hae maaybolivar.
हाय.mi navin hae maaybolivar. 1 varshya pasun maayboli vachat ahe.mi pan HP chi Big fan.monstone quest1741 mi ahe. maf kara n vichartach tumhala friend request pathvali. asha ahe tumi mala apyat samavun ghyal. marathi font cha problem ahe ata tyamule english madhye lihit ahe. kahi chulkal tar samjun ghya.
केदार, मी तो बदल केला होता.
केदार, मी तो बदल केला होता. इतरांना दुसर्यांचे धागे संपादीत करायची परवानगी नसते.>>>>> अॅडमिन पण हॅपॉ फॅन ..
और मैने सुनेहरी गेंद ढुढ
और मैने सुनेहरी गेंद ढुढ ली,
हैरी तो बस देखता हे रह गया
प्रसिक असं बरच काय काय
प्रसिक असं बरच काय काय शोधायचं आहे अजुन
हैरी तो बस देखता हे रह गया>>>> ओय, तो अॅनिमेटेड हॅरी आहे... खरा हॅरी असता तर तुला गोल्डन स्निच नजरेसही पडला नसता
खरा हॅरी असता तर तुला गोल्डन
खरा हॅरी असता तर तुला गोल्डन स्निच नजरेसही पडला नसता >> अगदी अगदी.
इथे सृजन रागाने खदखदतोय.....इस स्लिदरिन के बच्चे को अगली मॅच में देख लूंगा
अनुसया,
तुम्हाला अजून बरंच पुढे जायला लागेल. खरेदी उरकली की हॉगवर्टसला जा, मग तिथे तुमचं सॉर्टिंग होईल.
झालं की इथे कळवा म्हणजे हेडरमध्ये संपादन करता येईल.
चिमुरी, पोशनकृतींचे पुस्तक विचाराधीन. डम्बलडोरमास्तरांची परवनगी लागेल बहुतेक
अॅडमिन, धन्यवाद बरंका
खरा हॅरी असता तर तुला गोल्डन
खरा हॅरी असता तर तुला गोल्डन स्निच नजरेसही पडला नसता >>>>> हे गरूडद्वार वाले असेच, कोल्ह्याला द्राक्ष आंबट
इथे सृजन रागाने
इथे सृजन रागाने खदखदतोय.....इस स्लिदरिन के बच्चे को अगली मॅच में देख लूंगा>>>>>> रुणुझुणु आता तुमच्या घरात युद्धमय वातावरण नाहिये का की कोण कॉम्प वापरणार म्हणुन
डम्बलडोरमास्तरांची परवनगी लागेल बहुतेक>>>>>> डम्बलडोर कोण आता इथे???
हे गरूडद्वार वाले असेच,
हे गरूडद्वार वाले असेच, कोल्ह्याला द्राक्ष आंबट>>>>>> मी रॅव्हेन्क्लॉ आहे.. आणि केवळ हाउसच्या नावाला जागायचं म्हणुन हॅरीला नावं ठेवायची नाहीत, आधीच सांगुन ठेवतेय (हे सिरिअस मोड मधे)... नाहीतर अॅडमिनकडे तक्रार करेन (हे गमतीच्या मोडमधे)
अरे काय चाल्लय काय?? नवा धागा
अरे काय चाल्लय काय?? नवा धागा तो पण धडाधड व्हायलेला...
तुम्ही सगळे माझ्या कायच्याकाय पुढे निघुन गेलात कि राव. काल मी लेक नसताना सकाळी जरा खेळले तर तिने जमवलेले सगळे पॉईंट्स मी घालवले आणि नंतर बोल खाल्ले.
ErisedPumpkin29455 (Slytherin
ErisedPumpkin29455 (Slytherin House. )
दुपारनंतर लॉगिन होइन.
काल मी लेक नसताना सकाळी जरा
काल मी लेक नसताना सकाळी जरा खेळले तर तिने जमवलेले सगळे पॉईंट्स मी घालवले आणि नंतर बोल खाल्ले>>>>> पॉईंट्स कसे जातायेत? माझे तरी अजुन कुठे गेलेत असं आठवत नाहिये...
कसे गेले काही मला कळलं नाही.
कसे गेले काही मला कळलं नाही. पण ० पॉइंट्स बघुन ती करवादली माझ्यावर.
चिमुरी, मी बसले की तो
चिमुरी, मी बसले की तो उंदीरमामासारखा घुसून मांडीवर येऊन जागा पटकावतो
सध्या बापसामागे तुणतुणं घेऊन फिरतोय "अरे पपा, तुम्ही ट्राय तर करून बघा. बहुतेक घेतील ते तुम्हाला हॉगवर्टसमध्ये "
आमचा मगल बाटवणं अवघड आहे पण.
अमृता
प्रसिक, हॅरीला नावं नाही ठेवायची अज्जिबात. आम्ही आपापल्या हाउसमधून सुद्धा हॅरीप्रती निष्ठावान आहोत.
अमृता, कठीण आहे मग..
अमृता, कठीण आहे मग.. त्यापेक्षा सरळ वेगळा आय्डी काढुन घे तुझ्याकरता...
रुणुझुणु
प्रसिक, हॅरीला नावं नाही ठेवायची अज्जिबात. आम्ही आपापल्या हाउसमधून सुद्धा हॅरीप्रती निष्ठावान आहोत.>>> +१००००००००००००००
दक्षिणा | 19 July, 2012 -
दक्षिणा | 19 July, 2012 - 09:46
अरे हा धागा नक्की काय आहे?
(घोर अज्ञान)
>>
अनुमोदन, काय आहे हे सगळ? कुणी बालवाडीकरांना मुळाक्षरांपासुन शिकवेल का? आम्हालाही आपले म्हणा. तुमच्यात सामाऊन घ्या जरा
अनुमोदन, काय आहे हे सगळ? कुणी
अनुमोदन, काय आहे हे सगळ? कुणी बालवाडीकरांना मुळाक्षरांपासुन शिकवेल का? आम्हालाही आपले म्हणा. तुमच्यात सामाऊन घ्या जरा>>>>>> हे म्हणजे मुळाक्षरं माहित नसता डायरेक्टली पीएचडी अॅडमिशन द्या अन मुळापासुन शिकवा म्हणण्यासारखं झालं की दिवा घे शुकु...
शुकु, तु भेटलीस की तुला सगळं समजावते.. असं ऑनलाईन मुळापासुन शिकवणं अवघड आहे गं मला तरी.. रुणुझुणुने शिकवलं तर बघ बाइ
आमचा मगल बाटवणं अवघड आहे पण.
आमचा मगल बाटवणं अवघड आहे पण. >> आमची मगल बाट्वण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत .
नंदिनी , स्लिदरीन मधे स्वागत
बापरे!! ते पोशन आणि ते
बापरे!! ते पोशन आणि ते स्पेल्स भारी अवघड काम आहे बुवा. जमत नाय.
नको ग चिमुरी, मी स्लिदरिन मधे गेले तर!!!
रुणु, आमचा पण मगल बाटत नाय. पक्का मगल आहे.
मी स्लिदरिन मधे गेले
मी स्लिदरिन मधे गेले तर!!!>>>> सगळेच नागशक्तीमधे सामिल होण्यासाठी का घाबरतायेत, भित्र्यानां नागशक्तीमधे जागा नाही, त्यानीं मेहनती बच्च्याच्या सोबत जावे
नको ग चिमुरी, मी स्लिदरिन मधे
नको ग चिमुरी, मी स्लिदरिन मधे गेले तर!!!>>>>>>>> फिकर नॉट (मला काय जातय सांगायला, मी पण पडले ना त्यातुन बाहेर.. पण तरिही ज्यांना काळजी वाटते त्यांनी आठवा शेवटच्या चॅप्टरमधे हॅरी त्याच्या लेकाला काय म्हणाला होता ते.. अन बिनधास्त सॉर्टिंगला सामोरं जा).. मनातनं हॅपॉलाच प्रामाणिक रहा म्हणजे झालं.. प्रसिक सारखं नको
Pages