Submitted by सेनापती... on 13 July, 2012 - 04:57
मायबोलीवरील प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी यांना त्यांच्या आनंदयात्रा या ब्लॉगसाठी गिरिमित्र संमेलनाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत तृतिय पारितोषिक मिळाले आहे.
उत्तेजनार्थ पारितोषिक आपले अजुन एक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..
परवा म्हणजे १५ जुलै रोजी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे होणार्या सोहळ्यात त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
मायबोलीकर म्हणुन आपण सर्व आनंदयात्री याचे मनःपुर्वक अभिनंदन करुया...
अवांतर माहिती :
स्पर्धेत प्रथम बक्षिस हे पंकज झारेकर यांच्या ब्लॉगला मिळालेले असुन द्वितिय बक्षिस देवेंद्र चुरी यांच्या दवबिंदु या ब्लॉगला मिळालेले आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा नचिकेत - हार्दिक
वा नचिकेत - हार्दिक अभिनंदन..........
थँक्स सेना. नचि, अभिनंदन !
थँक्स सेना.
नचि, अभिनंदन !
नची ,अभिनंदन
नची ,अभिनंदन
प्रसिद्ध भटकेश्वर श्री.
प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी....
अभिनंदन...
वा खूप छान .. हार्दिक
वा खूप छान .. हार्दिक अभिनंदन
नचिकेत, मनःपुर्वक अभिनंदन रे
नचिकेत, मनःपुर्वक अभिनंदन रे
अभिनंदन नचिकेत
अभिनंदन नचिकेत
नचिकेत, अभिनंदन.
नचिकेत, अभिनंदन.
अभिनंदन..
अभिनंदन..:)
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन... पु.या.शु.
अभिनंदन... पु.या.शु.
नचि अभिनंदन........ रोहना
नचि अभिनंदन........
रोहना धन्स रे..........
आया... शाळेक 'दांड्ये' मारून
आया...
शाळेक 'दांड्ये' मारून 'भटकंती' सुचता तुका?... तुझ्या नादाक लागान बाकीची नवी पोरां देखिल दांड्ये मारुक सवांकली... आता तुझ्या कडे(च) 'नीट लक्ष' द्येवचो लागतलो...
अभिनंदन रे...
नचिकेत, हार्दिक अभिनंदन ! ! !
नचिकेत,
हार्दिक अभिनंदन ! ! !
क्या बात है नचिकेत, मनःपूर्वक
क्या बात है नचिकेत, मनःपूर्वक अभिनंदन!!
१५ जुलै ला पार्टी आहेच म्हणजे, कुठे आणि किती वाजता जमायचे ते कळवच...
बादवे, तुझ्या सह्यांकनाला ह्यातले बरचसे क्रेडित जाईल, नै का, त्यामुळे तुला मनसोक्त ट्रेकांकन करता आलंय
अभिनंदन!
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
अभिनंदन आनंदयात्री.
पंकज झरेकर याचा ब्लॉग मी पहात असतोच त्याने काढलेल्या नितांतसुंदर फोटोंसाठी.
नच्या... अभिनंदन रे.. मला
नच्या... अभिनंदन रे..
मला ही बातमी कळली तेंव्हा खुप खुप आनंद झाला. खरेतर तुला प्रथम किंवा द्वितिय क्रमांक मिळेल असे वाटले होते पण नेव्हर माईंड. असेच आनंददायी लिखाण करत राहा आणि तुझ्या लिखाणाने आम्हाला आनंदयात्रा घडवत राहा.
... माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्यासोबत आहेत.
रच्याकने...
मी पण होतो स्पर्धेत सहभागी. पण मी निघालो अभागी.. मेरेको बक्षिस नही मिल्या. मिळणारही नव्हते हे मला ठावुक होते.. पण माझ्या तिनही दोस्तांना बक्षिस मिळ्या सो मी खुश तो बहोत.... वगैरे...
अभिनंदन यात्र्या !!!!
अभिनंदन यात्र्या !!!!
अभिनंदन नचिकेत
अभिनंदन नचिकेत
रच्याकने... मी पण होतो
रच्याकने...
मी पण होतो स्पर्धेत सहभागी. पण मी निघालो अभागी.. मेरेको बक्षिस नही मिल्या. मिळणारही नव्हते हे मला ठावुक होते.. पण माझ्या तिनही दोस्तांना बक्षिस मिळ्या सो मी खुश तो बहोत.... वगैरे...>>>>>>>>>>>>> सेना ३ इडियटस आठव
अभिनंदन......................
अभिनंदन.......................................नचिकेत ..................
आन्दुशेठ, अभिनंदन.
आन्दुशेठ, अभिनंदन.
नचिकेत तुझे हार्दिक अभिनंदन!!
नचिकेत तुझे हार्दिक अभिनंदन!!
मनःपुर्वक अभिनंदन!
मनःपुर्वक अभिनंदन!
नचिकेत, अभिनंदन!
नचिकेत, अभिनंदन!
मनःपूर्वक अभिनंदन.. जियो!
मनःपूर्वक अभिनंदन.. जियो!
अरे वा नचिकेत अभिनंदन.
अरे वा नचिकेत अभिनंदन.
ग्रेटच! अभिनंदन नचिकेता!
ग्रेटच! अभिनंदन नचिकेता!
अभिनंदन!
अभिनंदन!
Pages