Submitted by चिन्नु on 5 July, 2012 - 11:02
कुणाला खात्रीलायक site माहीत आहे का?
Bay Area मध्ये असाल तर तुमच्याकडं हिंदी/तेलुगु मॅगझीन्स/पुस्तकं असतील तर returnable/non returnable basis वर मिळतील का?
आगाऊ धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोइ तो बोलो?
कोइ तो बोलो?
चिन्नु.. आमच्याकडे हिन्दी
चिन्नु.. आमच्याकडे हिन्दी पुस्तकांचा खजिनाच म्हण.. आहे..
तुला दोन,तीन साईट्स देत आहे.. या मोठ्या पब्लिशिंग कंपनीज आहेत..
परदेशातही पाठवतात...
१) pustak.org
2) Rajpalpublishing.com
3) landmarkonthenet.com
या साईट्स वर जाऊन बघ.. सेफ आहेत ऑनलाईन पेमेंट करायला..
bookganga.com वर एकदा प्रयत्न
bookganga.com वर एकदा प्रयत्न करुन बघा...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/30106
अरे वा! सर्वांनाच बिग थँक यु!
अरे वा! सर्वांनाच बिग थँक यु!
http://www.apnihindi.com/ हि
http://www.apnihindi.com/
हि लिंक चेक कर, सर्वकाही फुकटात
कधीतरी देवकी नंदन खत्री यांचे 'चंद्रकांता' वाचायचे आहे
चंद्रकांता
चंद्रकांता
http://www.hindisamay.com/con
http://www.hindisamay.com/content.aspx?id=1
थ्यॅक्स डॉक्टर
थ्यॅक्स डॉक्टर
खूप खूप धन्यवाद सर्वांना.
खूप खूप धन्यवाद सर्वांना. पुस्तकच हवयं ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्यंना online वाचणं जमत नाही.