माझं शिवार

Submitted by कृष्णा on 2 July, 2012 - 10:15

शिवाराच्या पाठीशी खंबीर उभा हा सातारा डोंगर. डोंगरावर एक छानसं खंडोबाचे मंदिर आहे.

satara.jpg

तयार वावर आता पावसाची प्रतिक्षा.... ढग तर येतायेत पण हुलकावणी देतायेत!

vavar.jpg

छोटीशी आमराई तोतापुरी आणि निलम आंब्यांची

amarai.jpg

खिल्लारी जोडी चरतीये...

bailjodi.jpg

गोधन.....

godhan.jpg

गोधनासाठी घास...

ghas.jpg

टोमटो तोडीनंतर रहिलालेला एकटा..

tomato.jpg

भुईमुग काढण्याच्या प्रतिक्षेत...

bhimug.jpg

तोतापुरीला आलेला बदक..... Happy

badak.jpg

उसाच्या पलीकडे डोंगरावर ढगातून डोकावणारी उन्हाची तिरीप.....

usa.jpg

गोधन

godhan2.jpg

मुंग्यारं अर्थात वारूळ

varuL.jpg

गुलमोहर: 

.

कृष्णा इतकी शेती आहे? मस्तच हं अन बागायतहि छान. अस हव आपल शेत न मळा.. आमचीहि शेती आहे पण असे मळे नाहित अन शेती फक्त पावसात. Happy

धन्यवाद टुणटुण, रुणुझुणु, नयना, वर्षू, वर्षा, शागं, इन्द्रा, जागु, भावना,श्री, श्यामली, Happy

इन्द्रा, हे सातार्‍यात नाही काही माझ्या गावातच आहे... त्या डोंगाराचे नांव सातारा आहे...

वर्षा, अजून आहेत बरेच फोटो पण ते रिसाईझ करुन टाकणे जरा क्लिष्ट आहे तेव्हा हळू हळू त्यात सामील करेन...

भावना, अगं बागाईत आहे पण उन्हाळ्यात त्रासच असतो पाण्याचा जरा...

श्यामली, नक्की करुया गटग तू ठरव बाकी तयारी मी करेन! Happy

कृष्णा, मस्तच रे ! (टच वुड) लकी आहेस ! असं गाव आणि आपली स्वतःची शेती असणं काय मज्जा ना ! गायी, बैल, झाडं, पिकं म्हणजे माझ्यासाठी पुस्तकातली वर्णनं फक्त. इथे फोटोत बघायला फार छान वाटतं आहे. अजुन प्रचि असतील तर अजुन टाक.

मस्तच Happy

मनिमाऊ, आपण माबोचा गटग ठेवूयात आमच्या इथे.. Happy

झकासराव, तुम्ही म्हणाल तेंव्हा सोबत भंडारदरा, रतनगड, पट्टाकिल्ला सारं करुन येता येईल... Happy

शशांक, जरू करुयात गटग.

नयना, खरच घ्यायची आहे का पुण्यातून एवढ्या लांब जागा? १६० किमी आहे बघ... Happy

वैभव, रोहित, कंसराज, अमि, नितीन आणि उपरोक्त सर्वांना धन्यवाद! Happy

कंसराज, मी पण तिथलाच हो! Happy

मस्त... कधी बोलावताय?>>>>

कधीही!

सदैव आपणा सर्वांचे स्वागत! Happy

धन्यवाद सारिका, गजानना, मार्को

Pages