आरती, स्पष्ट मत देतो आहे कृपया गैरसमज नसावा.
मला नाही वाटत की एक गानमुद्रा पकडण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात.
प्रचि कडे बघुन "अहो तिकडे बसा" असे काही से भाव चेहर्यावर दिसत आहेत. यात गायकाचा अपमान करण्याचा हेतु नाही. फक्त प्रचि मधे गानमुद्रा जाणवत नाही एव्ह्डेच सांगायचे आहे.
माझे काही चुकले असल्यास क्षमस्वः
Submitted by शापित गंधर्व on 14 June, 2012 - 06:13
कांदळगावकर असं असणार!
कांदळगावकर असं असणार!
नाही, कंदलगावकर
नाही, कंदलगावकर
छान.
छान.
केव्हढे वेगळे दिसायला
केव्हढे वेगळे दिसायला लागलेत... पुण्यात नुकतेच आले होते तेव्हा घरी आले होते... त्या चेहर्यात आणि ह्यात किती फरक पडलाय..
आरती, स्पष्ट मत देतो आहे
आरती, स्पष्ट मत देतो आहे कृपया गैरसमज नसावा.
मला नाही वाटत की एक गानमुद्रा पकडण्यात तुम्ही यशस्वी झाला आहात.
प्रचि कडे बघुन "अहो तिकडे बसा" असे काही से भाव चेहर्यावर दिसत आहेत. यात गायकाचा अपमान करण्याचा हेतु नाही. फक्त प्रचि मधे गानमुद्रा जाणवत नाही एव्ह्डेच सांगायचे आहे.
माझे काही चुकले असल्यास क्षमस्वः
हे कंदलगावकर किराणा घराण्याचे
हे कंदलगावकर किराणा घराण्याचे ना ? मला आठवतंय - १९७८-८०च्या सुमारास आ. गरवारेमधे यांचे गाणे ऐकले होते - फार सुरेख गातात......
शागं मान्य त्यांचे अजुन
शागं मान्य त्यांचे अजुन काही फोटो फेबुवर टाकलेत. त्यातला एखादा आवडला तर बघा प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनापअुम धन्यवाद.
सह्ही !!!!!!!
सह्ही !!!!!!!