हेल्लो
मी १ फूट व्यासाच्या कुंडीत दोडक्याची वेल लावली आहे.
त्याला खुप फुले येतात ..
लहान लहान फले येतात २-३ इन्चच वाढतात, पन सुकुन जातात .... ब्रशने त्याचे परागीभवन सुद्धा केले....
पन काही फरक नाही.....
प्लीज कोनी उपाय सुचवेल का?
Submitted by रोहन उडता on 24 October, 2014 - 08:32
मस्त ते फुल कशाचं आहे?
मस्त
ते फुल कशाचं आहे?
छान फोटो, रंग थोडे सौम्य
छान फोटो,
रंग थोडे सौम्य करायला हवे होते.
छान आहेत फोटो - प्र चि ७ मधला
छान आहेत फोटो - प्र चि ७ मधला प्रेईंग मँटिस (प्रार्थना किटक) दिसतोय....
ही वेल कारल्याची आहे का ?
वा सुंदर. ती वेल घोसाळे
वा सुंदर.
ती वेल घोसाळे किंवा शिराळे ह्याची आहे.
व्वाव! मस्त फोटो
व्वाव! मस्त फोटो
मस्त आहेत प्रचि.
मस्त आहेत प्रचि.
व्वा! मस्त प्रची. प्र चि ७
व्वा! मस्त प्रची.
प्र चि ७ मधला प्रेईंग मँटिस (प्रार्थना किटक) दिसतोय..>>>>>>>आम्ही त्याला रामभक्त म्हणतो.
सुरेख आहेत सगळेच फोटो
सुरेख आहेत सगळेच फोटो
मस्त
मस्त
मस्त
मस्त
छान फोटो. वेळ शिराळी
छान फोटो. वेळ शिराळी दोडक्याची असावी.
(No subject)
धन्यवाद मित्रांनो. जागू,
धन्यवाद मित्रांनो.
जागू, तुमचे बरोबर आहे वेल आणी फूल घोसाळ्याच आहे.
मस्त.
मस्त.
मस्तच...
मस्तच...
छान !
छान !
हेल्लो मी १ फूट व्यासाच्या
हेल्लो
मी १ फूट व्यासाच्या कुंडीत दोडक्याची वेल लावली आहे.
त्याला खुप फुले येतात ..
लहान लहान फले येतात २-३ इन्चच वाढतात, पन सुकुन जातात .... ब्रशने त्याचे परागीभवन सुद्धा केले....
पन काही फरक नाही.....
प्लीज कोनी उपाय सुचवेल का?