गुलाबी जास्वंद

Submitted by झकासराव on 14 January, 2008 - 10:59

गुलाबी जास्वंद- माझ्या घरातील Happy
मॅन्युअल मोड
हॅन्ड हेल्ड

गुलमोहर: 

केशराच्या तलम पाकळ्यांची आठवण झाली......तुमचे घर जिथे कुठे आहे तो परीसर सुन्दर असावा. हे फुल तोडुही नये अन सुकुही नये...फोटोत जपले आणि शब्दात पालवले...

किती सुंदर आहे हे फूल .. खालच्या बाजूने फोटो थोडा crop केला तर ते वाळलेलं पान जाईल ..

वॉव.. काय रंग आहे सुरेख.. आणि किती नाजूकही..

पल्ली, सशल आणि पुनम.
कोल्हापुरच्या घरी लावलेल आहे झाड.

फोटो मस्तच आलाय रे ! मला आता हेवा वाटायला लागलाय तुझा !

चाफ्या तु मला भेट मग मी तुलादेखिल शिकवेन.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कॅमेर्‍यात रोल घालावा लागत नाही Lol

धन्यवाद रे कॉमेंट बद्दल Happy

लयी ग्वाड आहे फुल. एकदम झक्कास Happy

झकास् राव ---------
फुल फारच झकास् आहे राव .
अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि..

झकास् राव ---------
फुल फारच झकास् आहे राव .
अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि..

(90 degree CCW किंवा CW) अजुन चांगला दिसेल का?

चिन्नु,गोल्ड आणि चौधरी साहेब Happy
रोटेट केला तर एवढा छान नाही वाटला मला.

गोल्ड मी इकडे टाकत असतो फोटो अधेमधे.

http://picasaweb.google.com/zakasrao

इकडे काही फोटो आहेत.