Submitted by संयोजक on 28 February, 2012 - 21:54
मायबोली आयडी - बिल्वा
पाल्याचे नाव - अर्चिस
वय - २ वर्षे १० महिने
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती गोड ते! 'कोणी खीर
किती गोड ते!
'कोणी खीर खाल्ली' तला दम, 'घाबरलं'तली भीती ऐकू येतात.
सगळ्याच मुलांना संवाद म्हणायला खूप आवडतात असं दिसतंय.
कसलं गोड! "उप्पी थेवाची ">>
कसलं गोड!
"उप्पी थेवाची ">>
मस्त सांगितलीये गोष्टं. एकदमच गोडं आहे आणि आवाज पण खणखणीत.
शाब्बास.
बिल्वा तुझा आवाजपण मस्त आहे.
है शाब्बास, लई भारी! 'लबाड'
है शाब्बास, लई भारी!
'लबाड' एकदम मस्त!!!!!!!!!!
Pages