Submitted by झकासराव on 14 January, 2008 - 10:59 गुलाबी जास्वंद- माझ्या घरातील मॅन्युअल मोड हॅन्ड हेल्ड गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail सुंदर........... केशराच्या तलम पाकळ्यांची आठवण झाली......तुमचे घर जिथे कुठे आहे तो परीसर सुन्दर असावा. हे फुल तोडुही नये अन सुकुही नये...फोटोत जपले आणि शब्दात पालवले... Submitted by पल्ली on 15 January, 2008 - 01:42 Log in or register to post comments अगदी नाजूक किती सुंदर आहे हे फूल .. खालच्या बाजूने फोटो थोडा crop केला तर ते वाळलेलं पान जाईल .. Submitted by सशल on 15 January, 2008 - 18:01 Log in or register to post comments वॉव! वॉव.. काय रंग आहे सुरेख.. आणि किती नाजूकही.. Submitted by पूनम on 15 January, 2008 - 23:58 Log in or register to post comments धन्यवाद पल्ली, सशल आणि पुनम. कोल्हापुरच्या घरी लावलेल आहे झाड. Submitted by झकासराव on 16 January, 2008 - 07:14 Log in or register to post comments अप्रतिम ! फोटो मस्तच आलाय रे ! मला आता हेवा वाटायला लागलाय तुझा ! Submitted by कवठीचाफा on 17 January, 2008 - 11:47 Log in or register to post comments हे हे हे चाफ्या तु मला भेट मग मी तुलादेखिल शिकवेन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कॅमेर्यात रोल घालावा लागत नाही धन्यवाद रे कॉमेंट बद्दल Submitted by झकासराव on 17 January, 2008 - 13:19 Log in or register to post comments लयी ग्वाड लयी ग्वाड आहे फुल. एकदम झक्कास Submitted by चिन्नु on 17 January, 2008 - 13:32 Log in or register to post comments सुन्दर जास्वन्द झकास् राव --------- फुल फारच झकास् आहे राव . अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि.. Submitted by gold on 18 January, 2008 - 07:09 Log in or register to post comments सुन्दर जास्वन्द झकास् राव --------- फुल फारच झकास् आहे राव . अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि.. Submitted by gold on 18 January, 2008 - 07:10 Log in or register to post comments एकदम झकास! (90 degree CCW किंवा CW) अजुन चांगला दिसेल का? Submitted by विकास on 18 January, 2008 - 13:26 Log in or register to post comments धन्यवाद चिन्नु,गोल्ड आणि चौधरी साहेब रोटेट केला तर एवढा छान नाही वाटला मला. गोल्ड मी इकडे टाकत असतो फोटो अधेमधे. http://picasaweb.google.com/zakasrao इकडे काही फोटो आहेत. Submitted by झकासराव on 19 January, 2008 - 08:04 Log in or register to post comments
सुंदर........... केशराच्या तलम पाकळ्यांची आठवण झाली......तुमचे घर जिथे कुठे आहे तो परीसर सुन्दर असावा. हे फुल तोडुही नये अन सुकुही नये...फोटोत जपले आणि शब्दात पालवले... Submitted by पल्ली on 15 January, 2008 - 01:42 Log in or register to post comments
अगदी नाजूक किती सुंदर आहे हे फूल .. खालच्या बाजूने फोटो थोडा crop केला तर ते वाळलेलं पान जाईल .. Submitted by सशल on 15 January, 2008 - 18:01 Log in or register to post comments
वॉव! वॉव.. काय रंग आहे सुरेख.. आणि किती नाजूकही.. Submitted by पूनम on 15 January, 2008 - 23:58 Log in or register to post comments
धन्यवाद पल्ली, सशल आणि पुनम. कोल्हापुरच्या घरी लावलेल आहे झाड. Submitted by झकासराव on 16 January, 2008 - 07:14 Log in or register to post comments
अप्रतिम ! फोटो मस्तच आलाय रे ! मला आता हेवा वाटायला लागलाय तुझा ! Submitted by कवठीचाफा on 17 January, 2008 - 11:47 Log in or register to post comments
हे हे हे चाफ्या तु मला भेट मग मी तुलादेखिल शिकवेन. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कॅमेर्यात रोल घालावा लागत नाही धन्यवाद रे कॉमेंट बद्दल Submitted by झकासराव on 17 January, 2008 - 13:19 Log in or register to post comments
लयी ग्वाड लयी ग्वाड आहे फुल. एकदम झक्कास Submitted by चिन्नु on 17 January, 2008 - 13:32 Log in or register to post comments
सुन्दर जास्वन्द झकास् राव --------- फुल फारच झकास् आहे राव . अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि.. Submitted by gold on 18 January, 2008 - 07:09 Log in or register to post comments
सुन्दर जास्वन्द झकास् राव --------- फुल फारच झकास् आहे राव . अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि.. Submitted by gold on 18 January, 2008 - 07:10 Log in or register to post comments
एकदम झकास! (90 degree CCW किंवा CW) अजुन चांगला दिसेल का? Submitted by विकास on 18 January, 2008 - 13:26 Log in or register to post comments
धन्यवाद चिन्नु,गोल्ड आणि चौधरी साहेब रोटेट केला तर एवढा छान नाही वाटला मला. गोल्ड मी इकडे टाकत असतो फोटो अधेमधे. http://picasaweb.google.com/zakasrao इकडे काही फोटो आहेत. Submitted by झकासराव on 19 January, 2008 - 08:04 Log in or register to post comments
सुंदर...........
केशराच्या तलम पाकळ्यांची आठवण झाली......तुमचे घर जिथे कुठे आहे तो परीसर सुन्दर असावा. हे फुल तोडुही नये अन सुकुही नये...फोटोत जपले आणि शब्दात पालवले...
अगदी नाजूक
किती सुंदर आहे हे फूल .. खालच्या बाजूने फोटो थोडा crop केला तर ते वाळलेलं पान जाईल ..
वॉव!
वॉव.. काय रंग आहे सुरेख.. आणि किती नाजूकही..
धन्यवाद
पल्ली, सशल आणि पुनम.
कोल्हापुरच्या घरी लावलेल आहे झाड.
अप्रतिम !
फोटो मस्तच आलाय रे ! मला आता हेवा वाटायला लागलाय तुझा !
हे हे हे
चाफ्या तु मला भेट मग मी तुलादेखिल शिकवेन.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कॅमेर्यात रोल घालावा लागत नाही
धन्यवाद रे कॉमेंट बद्दल
लयी ग्वाड
लयी ग्वाड आहे फुल. एकदम झक्कास
सुन्दर जास्वन्द
झकास् राव ---------
फुल फारच झकास् आहे राव .
अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि..
सुन्दर जास्वन्द
झकास् राव ---------
फुल फारच झकास् आहे राव .
अजुन काही असेच सुन्दर फोतो अस्ल्यास ताका कि..
एकदम झकास!
(90 degree CCW किंवा CW) अजुन चांगला दिसेल का?
धन्यवाद
चिन्नु,गोल्ड आणि चौधरी साहेब
रोटेट केला तर एवढा छान नाही वाटला मला.
गोल्ड मी इकडे टाकत असतो फोटो अधेमधे.
http://picasaweb.google.com/zakasrao
इकडे काही फोटो आहेत.