म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १९(monalip)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 19:59
MMGG.jpg

चित्रसंच १
साधूबुवा, यज्ञ, राजा, लांबनाक्या टोमॅटो, सैनिक




मायबोली आयडी - monalip
पाल्याचे नाव - मनस्व मादुस्कर
वय - ४ वर्षे ८ महिने
गोष्टीचे नाव- मॅजिक टोमॅटोने उडवली धमाल.


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२४०११ पूजा केली म्हणजे काय ते लक्षातच आले नाही माझ्या Sad

भारी सांगितलीय गोष्ट, आपल्याच बाहुलीला सांगावी तशी Lol

त्याला तू लिहुन दिलीस का मोनाली?>>> नाही ग अगदि जराही हिंट पण नाही दिली. फक्त ती चित्र त्याच्या हातात ठेवली. कोणत्या संचाची गोष्ट सांगायची हे पण त्यानेच ठरवले. प्रत्येक वेळी तो चित्रांचा कागद समोर धरुन वाचायचा अभिनय करत नविनच काहीतरी सांगायचा. ४-५ रेकॉर्ड केल्यावर त्यातल्या त्यात बरे वाटले नी सगळी चित्र असलेले पाठवले. Happy

परत विचारले तर अजुनच नविन गोष्ट ऐकायला मिळेल. खात्री आहे.

१२४०११ पूजा केली म्हणजे काय ते लक्षातच आले नाही माझ्या >>> म्हणजे एवढी मोठी (भरपुर अशा अर्थी) पुजा होती ती. शाळेत एकक दशक शिकल्यावर एकापेक्षा जास्त नंबर एकत्र केले की आकड भरपुर मोठा होतो / जास्त होतो हे कळाले आहे त्याचा परिणाम तो. Happy

सगळ्यांना धन्यवाद.

मस्तच Happy

१२०११ एवढी पूजा केली Lol
आपलीआपण मनाने सांगितली म्हणजे ग्रेटच. कल्पनाशक्ती आणि शब्दसंग्रह फारच चांगला आहे. शाब्बास मनस्व Happy

भारी.
मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहेSS यातच गोष्टीचं कौतुक आलंय.
साधूलासुद्धा नाव आहे. मोठ्यांच्या गोट्टीतल्या साधूंनापण नाव नसतं.

आई ग्गं. किती गोड Lol

परत विचारले तर अजुनच नविन गोष्ट ऐकायला मिळेल. खात्री आहे. >>> याला म्हणतात क्रिएटिव्हिटी, नाहीतर आपले टी.व्ही.सिरियलवाले Lol