होळी

Submitted by bnlele on 7 March, 2012 - 08:58

केंव्हाची पेटली जनहिताची होळी
तेंव्हापासून शेकत आले नेतेच पोळी,
आता नवा डाव नवी खेळी.
दुसर्^या ची पाळी पण भांगेची तीच गोळी.
भ्रष्टाचाराची गंगा अन भिजली सामान्याची लाही,
कुणावर ठेवावी भिस्त?
एरवी असायची संध्याकाळी,
यंदा मात्र पेटली भार दिवसा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निवडून आलेल्या नेत्याच्या समअर्थकांनी शपथ विधि पूर्वीच गोंधळ घातला !
म्हणून कदाचित होळी तीनदा पेटली असावी !!

अरे वा.. सहीच..
सर्व तमाशा पाहायला मिळाला... खरीच तीन वेळा पेटली असावी Happy
भाऊकाका..तू आजकाल इतकं कमी का लिहित आहेस???