"मी मराठी.."
लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.
आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.
१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू
**** महत्त्वाची घोषणा ****
लोकहो:
आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव
आणि आता अक्षर आहे:
डिज्जे, मला संयोजकांच्या
डिज्जे, मला संयोजकांच्या गडबडीप्रित्यर्थ कॅडबरी मिळणार आहे. असू दे.
(No subject)
'त' झालाय ना
'त' झालाय ना
आता कुठली प्रश्नावली?
आता कुठली प्रश्नावली?
संयोजक, त झालाय पान ११ वर !
संयोजक,
त झालाय पान ११ वर !
१. मराठी नाव - यशवंत २.
१. मराठी नाव - यशवंत
२. महाराष्ट्रातील गाव - यवतमाळ
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - यशवंत देव
४. मराठी पुस्तकाचे नाव -ययाती
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) -यशवंत फडके
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - यशवंत मनोहर
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) -ये रे घना
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) -
९ -मरठी ंसिनेमाचे / नाटकाचे नाव - युगे युगे मी वाट पाहिली
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - याक
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - यशवंतगड
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
- योडी
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - यमाई देवी
अभिनंदन स्वाती_आंबोळे
अभिनंदन स्वाती_आंबोळे
अहो त ची रिविजन होण्यासाठी
अहो त ची रिविजन होण्यासाठी दिलय का?
हो, 'त' २-३ पाने मागेच झालाय.
हो, 'त' २-३ पाने मागेच झालाय.
धन्यवाद, संयोजक. त बाद ना?
धन्यवाद, संयोजक.
त बाद ना?
१. मराठी नाव २.
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव
. मराठी नाव : यमुना २.
. मराठी नाव : यमुना
२. महाराष्ट्रातील गाव : यवतमाळ
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : यशवंत
४. मराठी पुस्तकाचे नाव : ययाती
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : यादव मिलिंद
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : यशवंत
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : ये गो ये
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) : येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : या घर आपलेच आहे/
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : यशवंतगड
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) : यशवर्धन /योग
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव : येरला
१५. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव : यल्लमा
खुप्च उशीर झाला
खुप्च उशीर झाला
आता कुठलं अक्षर आहे नेमकं? घ
आता कुठलं अक्षर आहे नेमकं? घ की त?
.
.
घ धन्यवाद, शूम्पी
घ
धन्यवाद, शूम्पी
(No subject)
. मराठी नाव : घनःश्याम २.
. मराठी नाव : घनःश्याम
२. महाराष्ट्रातील गाव : घागरगाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) :
४. मराठी पुस्तकाचे नाव : घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) घनराम आनंद
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) :
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) :
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) :घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : घरोघरी मातिच्या चुली
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) : घावन
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव :घार
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : घोसाळगड
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) :घरुआन्ना
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव :घोड्गंगा
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव : घाणेरी
१६. मराठी अलंकाराचे नाव :
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव : घ्रुणेश्वर
sonalisl सगळी उत्तरे न देता
sonalisl सगळी उत्तरे न देता पोस्ट केल्याने हे अक्षर बाद होत आहे.
आणि याबरोबरच हा खेळ संपत आहे.
तुम्ही सर्वांनी खेळाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे संयोजक मंडळ आभारी आहे. आमची खात्री आहे की तुम्हाला पण खेळताना भरपूर मजा आली असेल.
१. मराठी नाव -घाशीराम २.
१. मराठी नाव -घाशीराम
२. महाराष्ट्रातील गाव - घारापुरी
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)- काशीनाथ घाणेकर
४. मराठी पुस्तकाचे नाव- घरोघरी हीच बोंब
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)-पी.के घाणेकर (पर्वणी सूर्यग्रहणाची)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)- घनःश्याम सुंदरा
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)- घालून पाडून बोलणे,घरोघरी मातीच्या चुली
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव- घाशीराम कोतवाल
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)- घावन घाटले
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव-घार
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे-घारापुरीची लेणी
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)घारुअण्णा
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव- घोडनदी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव-घाणेरी
१६. मराठी अलंकाराचे नाव-
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव- घारापुरीची देवी
खालील यादी ही स्वाती, मृण्मयी
खालील यादी ही स्वाती, मृण्मयी यांच्या मदतिने बनली आहे. त्यामुळे कॅडबरी वर माझा क्लेम नाही. फक्त मजा म्हणून लिस्ट पूर्ण करायची होती
१. मराठी नाव - घनश्याम
२. महाराष्ट्रातील गाव - घारापूर
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - घाणेकर काशिनाथ
४. मराठी पुस्तकाचे नाव - घरोघरी ज्ञनेश्वर जन्मती
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - घोलप अनंतफंदी/ घाणेकर कांचन
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - घाटे वि. द.
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - घनश्याम सुंदरा श्रीधरा
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - घरचे झाली थोडे आणी व्याह्यानेधाडले घोडे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - घरकुल
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - घावन घाटलं
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - घुबड
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - घोडबंदर किल्ला
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - घारुअण्णा
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव - घोडनदी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव - घोसावळे
१६. मराठी अलंकाराचे नाव - घुंगुरवाळे
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - घृष्णेश्वर
बरं मग ....घ वरुन अलंकार तरी
बरं मग ....घ वरुन अलंकार तरी सांगा.....मला काहीच सुचत नाही......खेळ संपला तरी हा प्रश्न त्रास देईल.....
"घुंघुरवाळे" ...got it.
धन्यवाद गं शूम्पी
संयोजक हो खेळ खेळायला खरच फार
संयोजक हो खेळ खेळायला खरच फार मजा आली. एखादा व्हीडिओ गेम खेळण्या इतकच थ्रिलींग होता खेळ.
सोनाली, धन्यावाद स्वाती असं
सोनाली, धन्यावाद स्वाती असं हवं ते
संयोजक, खरच धमाल गेम होता. खूप मजा आली in spite of the glitches
धन्यवाद!
मस्त !! आवडला हा खेळ!! खूप
मस्त !! आवडला हा खेळ!! खूप वर्षांनी खेळला.मज्जा आली
संयोजक , फारच मजा आली खेळ
संयोजक , फारच मजा आली खेळ खेळताना. खेळ खेळता खेळता महाराष्ट्र संस्कृती कोशाची सूचीही तयार झाली!
नॉट फेअर बरका संयोजक. खेळ
नॉट फेअर बरका संयोजक. खेळ पर्वा रात्री आम्ही मावळताना सुरू झाला आणि आज सकाळी उगवेतो संपला. देशातल्या टाइमझोनच्या वाट्याला कालचाच दिवस आला फक्त. तुम्ही म्हणाला होतात अक्षरांची विभागणी समान आहे म्हणून.
पार्श्यालिटी पार्श्यालिटी...
ओह संपला खेळ
ओह संपला खेळ
जबरी मजा आली हा खेळ
जबरी मजा आली हा खेळ खेळताना... नी शनिवारी असे किती जण असतात ऑनलाईन खेळ खेळायला... वेळेवरच बंद केला.. फक्त सुरु थोडा लवकर केला असता तरी चाललं असतं..
यंदाचं संयोजक मंडळ जोरात आहेत एकदम....
नॉटच फेअर अगदी! आम्हाला एकच
नॉटच फेअर अगदी! आम्हाला एकच दिवस मिळाला खेळायला. उसगावकरांना दोन दोन दिवस मिळाले.
पण मजा आली. हा खेळ आणि चित्रहार, असे हलकेफुलके, डोक्याला शीणवणारे तरीही गंमतीदार खेळ मस्त वाटले. धन्यवाद संयोजक!!
Pages