म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका २० (तोषवी)

Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:04
MMGG.jpg

मायबोली आयडी - तोषवी
पाल्याचे नाव - सानिका
वय - साडेपाच
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी


विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

छान आहे सानिका. अस्सं अस्सं कसलं मस्त!!
आणि उंदराचा आवाज कसला गोड काढलाय Happy
हे खीरचा/ खीरीचा आमच्याकडे पण होतं.

किती गोड !!
या बाळाचे 'बरं का गं मंSSSSदा' अजून आठवते.
सानिका - मस्त सांगीतलीस गोष्टी.

व्हॉईस इफेक्टस खासच. गटांगळ्या- वॉव. Happy

फारच आवडली गोष्ट! उंदराचा आवाज खूप आवडला.
"मांजरीचे पाय लटपटू लागले", "वाचवाऽ, वाचवाऽ" ...कस्लं मस्तं सांगितलंय!

हो हो, या पिल्लाचं 'बलं का गं मंदाऽ' आणि 'कित्ती वेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला' कायम आठवतं.

शाब्बास सानिका , खुपच छान गोष्ट सांगतेस !
आणि हो ते तुझं 'बलं का गं मंदाऽ' ऑल टाईम फेवरीट आहे बलं का ?