Submitted by संयोजक on 27 February, 2012 - 20:04
मायबोली आयडी - तोषवी
पाल्याचे नाव - सानिका
वय - साडेपाच
गोष्टीचे नाव- बुड बुड घागरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सानिका, शाब्बास.
सानिका, शाब्बास.
सानिका, मस्त गोष्ट
सानिका, मस्त गोष्ट
गोडुली... अगदी छान सांगितली
गोडुली... अगदी छान सांगितली आहे गोष्ट... तिघांचे आवाजही वेगवेगळे काढलेत
छान
छान
छान आहे सानिका. अस्सं अस्सं
छान आहे सानिका. अस्सं अस्सं कसलं मस्त!!
आणि उंदराचा आवाज कसला गोड काढलाय
हे खीरचा/ खीरीचा आमच्याकडे पण होतं.
छान
छान
किती गोड !! या बाळाचे 'बरं का
किती गोड !!
या बाळाचे 'बरं का गं मंSSSSदा' अजून आठवते.
सानिका - मस्त सांगीतलीस गोष्टी.
व्हॉईस इफेक्टस खासच. गटांगळ्या- वॉव.
मस्तच गोष्ट सानिका.
मस्तच गोष्ट सानिका.
मस्त गोष्ट सानिका!! तुझे बरं
मस्त गोष्ट सानिका!! तुझे बरं का मंदा अजून आठवतं बरं आम्हाला.
फारच आवडली गोष्ट! उंदराचा
फारच आवडली गोष्ट! उंदराचा आवाज खूप आवडला.
"मांजरीचे पाय लटपटू लागले", "वाचवाऽ, वाचवाऽ" ...कस्लं मस्तं सांगितलंय!
हो हो, या पिल्लाचं 'बलं का गं मंदाऽ' आणि 'कित्ती वेळा सांगायचं हो बाप्पा तुमाला' कायम आठवतं.
सानिकातर्फे सगळ्यांचे खूप
सानिकातर्फे सगळ्यांचे खूप आभार.
मस्त वास येत होता
मस्त वास येत होता खिरीचा...
छानच आहे नेहमीप्रमाणे!
छान सांगितलीय. ही गोष्ट
छान सांगितलीय. ही गोष्ट आम्हाला शालेय पुस्तकात होती/
शाब्बास सानिका , खुपच छान
शाब्बास सानिका , खुपच छान गोष्ट सांगतेस !
आणि हो ते तुझं 'बलं का गं मंदाऽ' ऑल टाईम फेवरीट आहे बलं का ?
मस्त ग सानिका. आवडली हं तुझी
मस्त ग सानिका. आवडली हं तुझी गोष्ट.
खूप मस्त. loved it
खूप मस्त. loved it
आवडली!
आवडली!
छान आहे गोष्ट. खिरीचा वास खरच
छान आहे गोष्ट. खिरीचा वास खरच येतोय तिला असे सांगितलेय
मस्त !
मस्त !
छानच... talk to you soon...
छानच... talk to you soon...
टाईमपास... फुल्ट्टू... लहान
टाईमपास... फुल्ट्टू...
लहान मुलांचे आवाज एकायला फार गोड वाटतात.
किती गोड सांगितलीय गोष्ट.
किती गोड सांगितलीय गोष्ट. उच्चार किती छान आहेत. शाब्बास सानिका
मस्त. गोड गोड सांगितलीये
मस्त. गोड गोड सांगितलीये गोष्टं अगदी.
शाब्बास