कविवर्य कुसुमाग्रजांना समर्पित चित्रहार -२

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 19:11
नमस्कार रसिकहो,

हा एक कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांना समर्पित चित्रकोड्यांचा आगळावेगळा गमतीदार खेळ आहे.
१) खाली काही चित्रकोडी दिली आहेत. ती कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांवर आणि गीतांवर आधारीत आहेत.
२) तुम्ही ती कविता आणि ती ओळ ओळखायची आहे.
३) लिहिताना कोडे क्रमांक, कवितेचे नाव, चित्राशी संबंधीत ओळ एवढेच लिहायचे आहे.
४) कृपया प्रताधिकाराचे भान ठेवून एकच ओळ लिहावी ही आज्ञावजा विनंती आहे

खास आकर्षण: भारतातील वेळेनुसार उद्या सकाळी ह्याच धाग्यावर खुद्द कविवर्य कुसुमाग्रजांच्या आवाजातील त्या कविता आपल्याला ऐकावयास मिळतील.

चला तर मग.. करा सुरवात !

कोडे क्रमांक ६

IMG_0107_copy.jpg




कोडे क्रमांक ७
chiha6.jpg





कोडे क्रमांक ८
8.jpg





कोडे क्रमांक ९
chiha5.jpg
कोडे क्रमांक १०
chiha11.jpg
प्रकाशचित्रे सौजन्य : बित्तुबंगा, आदित्य बेडेकर, जिप्सी, जागू, आशूडी, डॅफोडिल्स, संयुक्ता व्यवस्थापन.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमांक ९ आणि १० ची उत्तरे चित्रहार १ आणि या धाग्यावर असलेल्या चुकलेल्या उत्तरांत दडले आहेत.
Happy

क्रमांक ९ चे उत्तर
'बळी'
झाकल्या डोळ्यास होती भास दोन्ही लेकरे
हात घालोनी गळ्याला ओढती खोप्याकडे....

Pages