Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:23
मायबोली आयडी - सावली
पाल्याचे नाव - सावलीची बाहुली
वय - ५ वर्षे
गोष्ट - बाहुलीची स्वरचित आणि उत्स्फूर्त ( पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही)
गोष्टीचे नाव - फुलपाखराची गोष्टं.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळीच आवडतीची खेळणी.. गोष्ट
सगळीच आवडतीची खेळणी..:)
गोष्ट फारफार आवडली.
हे पण फार गोड!!! 'बघते तर
हे पण फार गोड!!! 'बघते तर काय?' एकदम जोरात आहे .. ते मअअअग इथेपण आहेच की.
ऐकुनंच असं अत्तर
ऐकुनंच असं अत्तर शिंपडल्यासारखं वाटतं की नाही. शाब्बास भावली. >> +१
तोमोदाची म्हणजे मित्र ?
खुपच गोडा! शाब्बास शाब्बास!!!
खुपच गोडा! शाब्बास शाब्बास!!!
कशं गोड .... मधासारखा आवाज
कशं गोड .... मधासारखा आवाज आहे , इमॅजिनेशन खूपच मस्तं
मSSSग भारी गोड बुवा! सगळे भाव
मSSSग भारी गोड बुवा! सगळे भाव आवाजातून थेट पोचवलेत. काय काय मस्त घटना भरल्यात गोष्टीत. फार फार म्हणजे फारच आवडली गोष्ट, बाहुलीचा आवाज आणि बाहुली पण. शाब्बास बाहुली आणि सावली!
भारीये एकदम (पुन्हा सांगायला
भारीये एकदम
(पुन्हा सांगायला सांगितली तर आठवणार नाही ...अगदी अगदी )
छान कथाकार मिळालीय माबोवर
कौतुक आणि अभिनंदन
मऽऽग एकदम लै भारी आहे. सगळीच
मऽऽग एकदम लै भारी आहे. सगळीच गोष्ट मस्त. शाब्बास बाहुली
सावलीची बाहुली एकदमच गोडुली
सावलीची बाहुली एकदमच गोडुली आहे. मस्त गोष्ट.
आणि... आणि मग... आणि
आणि... आणि मग... आणि मग...
आणि.... आणि असं जोडून जोडून किती गं गोष्ट सजवली तिने,
गम्मत म्हणजे, दैनंदिन जगतानाचं तिचं ऑब्जर्वेशन पेरलंय तिने... इनोसन्स अॅट इट्स बेस्ट!
बाहुलीला गोड पापा गं सावली
गोड बाळ आहे तुझं
सावली, फारच गोड आहे तुझी
सावली, फारच गोड आहे तुझी कन्या! इतका गोड आणि टाकसाळीतील नाण्यासारखा खणखणीत आवाज आहे तिचा "मग" शब्दावर तर भारीच प्रेम दिसत तिचं
कशलं गोडुलं गं ....... बघते
कशलं गोडुलं गं .......:)
बघते तर काय....... किती क्युट
कविता..............सही यार !!
आई अशीच सांगते वाटतं गोष्ट
मस्तच
मस्तच
डासच चावले नाहीत, कविता,
डासच चावले नाहीत, कविता, तोमोदाची सगळं भारी आहे.
गोष्टीतले तरीपण (तडीपण) आणि मग हे आवडते शब्द आहेत.
फारच गोड! "आणि मऽऽग",
फारच गोड!
"आणि मऽऽग", "तेंव्हाऽऽ", "डासच चावले नाही", "दुपार झाली तरी आंघोळच केली नाही" वगैरे खासच! बेष्ट बेष्ट बेष्ट!
तरीपण डासच चावले नाही>>>>
तरीपण डासच चावले नाही>>>> ठाण्याचा धसका की काय हा? का तीकडे पण होते डास?
मस्त
छान!
छान!
"आणि मऽऽग", "तेंव्हाऽऽ",
"आणि मऽऽग", "तेंव्हाऽऽ", "डासच चावले नाही", "दुपार झाली तरी आंघोळच केली नाही >>>>> +१ खुपच गोड
व्हिडीओ असेल तर टाक ना सावली बाहुलीचा मस्त वाटेल ऐकायल
भावले, अश्याच गोष्टी रचत जा, सा.न्गत जा, अन आईलामाबो वर लि. क दे ऊ दे
खुपच गोंडस
खुपच गोंडस
डास चावले नाहीत कसले भारी
डास चावले नाहीत कसले भारी आहे.
मस्त सांगितली आहे भावली ने गोष्ट!! आईचा हं पण छान आहे
फारच गोड!
फारच गोड!
खुप गोड आवाज, सो क्युट!
खुप गोड आवाज, सो क्युट!
कित्ती गोड "हं", "मग" "बघतो
कित्ती गोड "हं", "मग" "बघतो तर काय sss" हे तर भारीच ! फार आवडली गोष्टीवेल्हाळ बाहुली
एकदम गोड. डास, कविता, आंघोळ..
एकदम गोड.
डास, कविता, आंघोळ.. सगळं धम्माल आहे.
डास चावले नाहीत. आंघोळीला
डास चावले नाहीत. आंघोळीला एकदम समुद्र गाठलाय.
गोंडूले...... काय बाता मारते
गोंडूले...... काय बाता मारते गं...!!!
मस्तच
मस्तच
Pages