Submitted by जागोमोहनप्यारे on 31 January, 2012 - 01:35
पहा मोकळा तो जिरेटोप आता
कुठे तो शिवाजी कुठे तो शहाजी.
पहा मोकळा तो जिरेटोप आता ...
पुन्हा तोच खड्डा पुन्हा तीच झारी
वृक्षारोपणाला नवे रोप आता..
दिवा मालवूनी घड्याळा गजर द्या
किती साचली नेत्रि ही झोप आता
किती राबतो तो गवंडी फुकाचा
दुज्या राजवाडा तया खोप आता
जळा निर्मळालाच दुर्गंध आला
कशाला सुगंधी हवा सोप आता
प्रलय होऊनी विश्व बुडणार आहे
नको रुद्ध बापु नको पोप आता
भुजंगप्रयाती ' ***ओप आता' चा ज्वर आम्हालाही लागला...
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/32346
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान
छान
क्या बात है जामोप्या
क्या बात है जामोप्या !
अष्टपैलु आहात, आवडेश
(No subject)
(No subject)
मस्तच
मस्तच
जामोप्या मस्तच
जामोप्या मस्तच
छान
छान
धन्यवाद.. (रिक्षा. )
धन्यवाद.. (रिक्षा. )
धम्माल
धम्माल
जमलंय!
जमलंय!
(No subject)
धन्यवाद.. (रिक्षा)
धन्यवाद.. (रिक्षा)
चांगली आहे. 'दिवा मालवूनी..'
चांगली आहे.
'दिवा मालवूनी..' नसता तरी चाललं असतं.
मूळ वाचलीच नव्हती. धन्यवाद.
रोप (दोरखंड) , निरोप हेही
रोप (दोरखंड) , निरोप हेही शब्द अजुन राहिलेत
......
......
मस्त कविता.
मस्त कविता.