हिस्स्सssssss

Submitted by जिप्सी on 11 January, 2012 - 23:19

कोब्रा
वाईन स्नेक (हरणटोळ)

एक फोटो माझापण Happy
ट्रिंकेट (Trinket)

धुळनागीण (रेसर)

धामण (रॅट स्नेक)

साप चावला, काहिही नाही झालं (प्रात्यक्षिक) Happy Happy

गुलमोहर: 

मस्त. कोब्रा लै खतरनाक दिसतोय. हरणटोळ मस्तपैकी फोटोसेशन करु देतोय. Happy
ट्रिंकेट तर किती नक्षीदार आहे.

नामणदिवा, यात फक्त कोब्रा जबरी विषारी आहे. बाकीचे सगळे बिनविषारी. Happy

कोब्रा लै खतरनाक दिसतोय>>>>मामे, आहेच तो खतरनाक. त्याच्या नुसत्या फुत्काराने तंतरलेली. Proud

@मित >>>>:फिदी:

हरणटोळ जबरीच !! (मला चितळेमास्तर आठवले :हाहा:)
मी सर्पमित्रांच्या उपस्थितीतही सापांचे इतके फोटो काढू शकणार नाही. Proud

सर्व प्र चि अप्रतिम, महत्वाच्या माहिती (विषारी / बिनविषारी) करता धन्यवाद.

मस्त आहेत रे फोटो. Happy
कोब्राचे फोटो जबरी. त्याचे फोटो लांब उभा राहुन काढताना पण वाट लागते. Happy
स्पीड जबरी असतो त्याचा. त्याचा फुस्स कळसुबाई ट्रेकला ऐकला होता.
ट्रिंकेट पहिल्यांदाच पाहिला. सुंदर असतो अस ऐकल होत. खरच आहे ते. Happy

बाप रे कोब्रा कसला जबरदस्त दिसतोय.. भितीच वाटली बघुन. Sad
हरणटोळ पहिल्यांदाच पाहिला (अगदी फोटोत सुद्धा, प्रत्यक्ष सोडूनच द्या) पाहिल्यावर मला पण चितळेमास्तर आठवले, Lol पण ते हा साप जास्ती देखणा वाटतोय Proud

एवढे अप्रतिम सर्पांचे फोटो पुर्वी कधीच पाहिले नाहीत Happy

हरणटोळ जबरीच !! (मला चितळेमास्तर आठवले )>>> मला दामले मास्तर आठवले Wink

धामण प्रत्यक्षात खूप् वेळा बघितली आहे. हरणटोळ पण एकदा बघितलेला. ट्रिंकेटचे फोटो आवडले. एकदा कॉलेजमधे पार्किंगच्या जवळ पाह्यलेला छोटासा साप बहुतेक हाच असावा. Happy

कोब्रा म्हणजे काय बोलाचं कामच न्हाई. दिसला की आपण धूम ठोकावी.

जिप्सी, अफलातून!.
पु.ल.देशपांडेनी ही व्यक्तीचित्रे अशी अजरामर करून ठेवलेत की विशिष्ट संदर्भ आले की ती व्यक्तीच डोळ्यासमोर उभी राहाते. Happy

Pages