हाSSहीSSहुSSहेSSहोSS ३.०
काही महत्वपूर्ण नोंदी / टिपा
१. गुलमोहर विभागात "काहीच्या काही लेख" नसल्यामुळे सदर काकाले (१.२) मला लेख ह्या टॅग खाली लिहावा लागत आहे!
१.२ काकाले = काहीच्या काही लेख. [ हे ह्या पुढे काकाले असे वाचावे. काका ले!, का काले?, ले काका! वगैरे वाचू नये!]
२. ह्या लेखाच्या कल्पनेसाठी "पार्ले बाफ" (२.१) चे आभार! काहीच्या काही लेख आपण कधीतरी लिहावा असे मनात घोळत होतेच. अन् पार्ल्यात चालू असलेल्या चर्चेवरून मी लिहायला बसलो / हुरूप आला / तपश्चर्या फळाला आली.... वगैरे वगैरे.
२.१. पार्ले बाफचे आभार म्हणजे त्या दिवशी चाललेल्या चर्चेत ज्या आयडींनी सहभाग घेतला त्यांचे, व जे रोमात होते त्यांचेही आभार! माझे आभार. (२.१.२)
२.१.२ माझे आभार मीच मानण्याचे योजले आहे कारण की - (नंतर कुणी मानणार नाही हे माहित आहे म्हणून नव्हे..) म्हणजे त्या दिवशी अॅक्चुली रात्री निघताना मी जर पार्ल्यात डोकावलो नसतो तर मग अश्या - नगवगंपणमपू (२.३) विषयावर लिहायचं सुचलं नसतं. आणि मायबोली काकाले च्या डेब्युला मुकले असते.
२.३ नगवगंपणमपू = न गहन व गंभीर पण महत्वपूर्ण! म्हणजे हलके फुलके नव्हे! तसे असते तर लिहिले अस तेच की हो.
३.० लेखाच्या विषयाचा अन् शीर्षकाचा अत्यंत गहरा संबंध आहे
४.१ नीचे (नीधप) स्पेशल आभार!
४.१.५
काकालेचा संदर्भ, स्थळा काळाशी लागत नाही, म्हणजेच त्याची टोटल लागत नाही! लागणार नाही अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना करणे हे महत्वाचे ठरते.
५.५ हा पहिलाच काकाले सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती.
****
+ टीपांचे आकडे हे काकाआ++ (काहीच्या काही आकडे वाटण्याची दाट शक्यता आहे! काकालेच्या वातावरण निर्मितीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरतील असे आम्हास वाटते.)
* सामुदायिक आभार प्रदर्शन = गुगलेश्वराचे.
*****
तर त्या दिवशी काय झाले की मी निघताना पार्ल्यात डोकावलो तिथं ह ह्या अक्षरावरून नावं (मुलीसाठी नावं) सुचविण्यासाठी नीने (४.१) मदत मागितली होती तिथं ब र्याच लोकांनी ह वरून नावं सुचवली हरिप्रिया, हेमलता, हेमांगी वगैरे वगैरे मग काय मीही घेतली उडी आणि सुचवली दोन चार नावं गुगलेश्वराच्या * कृपेने हमास, हिमानी, हीना वगैरे... पुढे ती गाडी हेमाशेपोवर ही गेली. असो तो हा विषय नाही!
पण येस आय कन्फेस नी, की मी एक नाव सुचवलं नाही ते म्हणजे हे - हेतल.
कारण तोवर ते ध्यानात आलं नव्हतं. आणि आलं तेंव्हा मी घरी पोहचलो होतो. झोप येईना म्हणून मग ह हा ही हू हे हो पासून नावं शोधू लागलो पण ह्या म्हणजे श्या नो लक हेतल मनातून जाईना माझ्या कॉलेजमध्ये एक बॅच सिनियर मुलगी माझ्या मित्राला फार आवडायची मित्र हुशार. म्हणजे असाइनमेन्ट वगैरे वेळच्या वेळी पूर्ण करून देणारा.... त्यामुळे त्याचं दरवेळी केलेल्या मदतीच्या बदल्यात हेतल पुराण ऐकावं लागे. तेंव्हा असे वाटे की ... (संदर्भासाठी ४.१.५ ब घा.)
हादसा (८३), हा मैने भी प्यार किया (२००२), हसिना मान जाएगी, हा मेरी जान, हद (२००१), हद कर दी आपने (२००२), हफ्ता वसुली, हफ्ता बन्द, हाथों की लकीरें, हकीकत (६४, ९५), हर दिल जो प्यार करेगा, हाल ए दिल (२००८), हासिल (२००३), हमदम (२००५), हमकदम (१९८०), हमको तुमसे प्यार है, हमको दिवाना कर गये (२००६), हमला १९९१२), हमराझ (२००२), हमसफर (१९५३) हमसे बढकर कौन (१९९८), हमशकल (१९७४),
हंगामा (१९७१), हंगामा - इन दुबई (२००८), हैद्राबाद नवाब्स (२००६), हम हिंदुस्थानी(१९६०), हम भी इन्सान है (१ - १९४८. २ - १९८९), हम रहें ना हम, हम फिर मिलेंगे, हम इन्तजार करेंगे, हमसे है जमाना, हम नौजवान, हम पंछी एक दाल के, हम दोनो ( १९६१, १९८५, १९९१), हम, हम आपके है कौन?, हम साथ साथ है, हमारा दिल आपके पास है, हम एक है (१९४६), हम है बेमिसाल (१९९४), हम है कमाल के (१९९३) हम कौन है (२००४), ह म तुम्हारे है सनम, हम तेरे आशिक है, हम तो चले परदेस, हम तो मुह्हबत करेगा, हम तुम, हम तुम और घोस्ट, हिमालय से उंचा, हिम्मत (१९७०, १९९६), हिम्मतवाला, हिसाब खून का (१९८९),
हो जाता है प्यार, हो सकता है, हो गी प्यार की जीत, हॉलिडे इन बॉम्बे (१९६३), हनीमून (१९६०, १९९२), होश, होशियार, हॉस्टेल, होते होते प्यार हो गया, हॉट मनी, हॉटेल, हाऊस नंबर ४४, हलचल(१९५१, १९९५, २००४) हजारों ख्वाहिशें ऐसी, हेवन ऑन अर्थ (२००८), हिमालय पुत्र, हिर रान्झा, हे बेबी, हे राम, हाईड अॅन्ड सीक.
***
त्याला मी (मायबोली बाबतही बोललो होतो... सांगितलं की मायबोलीतर्फे जर पुढेमागे काही चित्रपट निर्मिती झाली तर त्यांची नावं काही अश्या प्रकारे असतील - हेमाशेपो - हेमा शेकोटी पोचवलीस का?, हहगलो - हरून *द्य (५.५) गंपू लोळला, हह इ.
***
आता तो ह्या सगळ्या बॉलिवुडी चित्रपटानंतर ( ह ने सुरू होणारे आपले चित्रपट संपले की..) मित्र हॉलिवूडकडे (http://www.reelfilm.com/h.htm) मोर्चा वळवणार आहे.
आणखी वाढवा लिखाण छान आहे
आणखी वाढवा लिखाण
छान आहे पण.. शुभेच्छा !
माझ्या एका बॉसने सगळ्या
माझ्या एका बॉसने सगळ्या विभागांना स या अक्षराने सुरू होणारी नावे दिली होती . ..
हीना आणि हेमाशेपो माझी
हीना आणि हेमाशेपो माझी सजेशन्स होती..for the record..

बाकी लेख खरच काका आहे
मला शिर्षक बघून वाटल तुला
मला शिर्षक बघून वाटल तुला थंडी वाजत असल्याने अस काहीस लिहावस वाटल.
१. गुलमोहर विभागात "काहीच्या
१. गुलमोहर विभागात "काहीच्या काही लेख" नसल्यामुळे सदर काकाले (१.२) मला लेख ह्या टॅग खाली लिहावा लागत आहे!
१.२ काकाले = काहीच्या काही लेख. [ हे ह्या पुढे काकाले असे वाचावे. काका ले!, का काले?, ले काका! वगैरे वाचू नये!]
२. ह्या लेखाच्या कल्पनेसाठी "पार्ले बाफ" (२.१) चे आभार! काहीच्या काही लेख आपण कधीतरी लिहावा असे मनात घोळत होतेच. अन् पार्ल्यात चालू असलेल्या चर्चेवरून मी लिहायला बसलो / हुरूप आला / तपश्चर्या फळाला आली.... वगैरे वगैरे.
२.१. पार्ले बाफचे आभार म्हणजे त्या दिवशी चाललेल्या चर्चेत ज्या आयडींनी सहभाग घेतला त्यांचे, व जे रोमात होते त्यांचेही आभार! माझे आभार. (२.१.२)
२.१.२ माझे आभार मीच मानण्याचे योजले आहे कारण की - (नंतर कुणी मानणार नाही हे माहित आहे म्हणून नव्हे..) म्हणजे त्या दिवशी अॅक्चुली रात्री निघताना मी जर पार्ल्यात डोकावलो नसतो तर मग अश्या - नगवगंपणमपू (२.३) विषयावर लिहायचं सुचलं नसतं. आणि मायबोली काकाले च्या डेब्युला मुकले असते.
२.३ नगवगंपणमपू = न गहन व गंभीर पण महत्वपूर्ण! म्हणजे हलके फुलके नव्हे! तसे असते तर लिहिले अस तेच की हो.
३.० लेखाच्या विषयाचा अन् शीर्षकाचा अत्यंत गहरा संबंध आहे
आयडु, तुला शिसान...
आयडु, तुला शिसान...
(No subject)
(No subject)
काकाकाकाकाका????
काकाकाकाकाका????
(No subject)
शुम्पी रेकॉर्ड बरोबर आहे. मी
शुम्पी रेकॉर्ड बरोबर आहे. मी तुझं सजेशन ढापत नाहीये.
बेफिकीर, नॉट फेअर!
योडे, पडशील हं.
चिकणीच मेली म्हणजे अर्भाट का? प्रियांका का पत्ता कट हुआ?
सदर काकालेवर अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया याव्यात अशी मी विनंती करेन. केवळ - ह्म्म्म्म,
,
,
,
नकोय!
[मी ही अश्याच प्रतिक्रिया देतो ह्याचा सूड येथे उगवणे योग्य नाही!
]
ऑन सिरियस नोट काकालेकडे काकाले दृष्टीने पाहू नये.