धोका (रुचिरामधला एक खमंग प्रकार) फोटोसह

Submitted by दिनेश. on 25 December, 2011 - 10:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
या मिश्रणाचे ८/१० गोळे होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, मस्तच पा.कु.
भरपुर जिन्नस आहेत. पण सगळे घरातीलच असल्यामुळे लगेच सुधा करायला हरकत नाही असे वाटतेय. Happy

कालच रुचिरा मध्ये धोका आणी पाणीपकोडा ह्या कृती वाचल्या, दोन्ही कश्या लागतील करुन बघाव्यात का ह्या विचारातच होते. तुमची ही कृती बघुन धोका नक्कीच छान लागत असेल अस वाटत आहे. करुन बघेन.
तुम्ही ती पाणीपकोडा कधी करुन बघितली आहे का?

मस्त पदार्थ, फोटो तर एकदमच टेंपटींग
तुम्ही केलेला पदार्थ म्हणून आणी फोटो म्हणून बघायचा धोका पत्करला. Proud

छान आहे अन साहित्य घरात सहज उपलब्ध होणारे म्हणून करून पहाता येइल लगेच.
तुम्ही केलेला पदार्थ म्हणून आणी फोटो म्हणून बघायचा धोका पत्करला >>> स्मिता Lol

आता फोटो दिसू लागलेत. मस्त प्रकार दिनेश.
मी ही ओगले आज्जींचं पुस्तक मिळालं की काहीबाही करून पाहण्याचा निष्फळ प्रयत्न करणार आहे. Happy

सगळ्यांना आवडेल असा खमंग पदार्थ [एकसारख्या त्याच त्या भाज्या ही नकोशा वाटतात ]आहे हा?फोटो तर खुपच मस्त आहेंत..सजावट आणि मांडणी सुरेख............

वा!! तोंपासु धोका!! Proud (रच्याकने : ह्याचं धोका हे नामकरण का बरे केलं असावं?)

छान फोटो! Happy

इतके सारे चण्याच्या डाळीचे पदार्थ खाणं त्रासदायक नाही का होत तुम्हाला?

मंजुडी ,मला ही हा च प्रश्न पडला आहे? तेव्हा जर मुगाची डाळ वापरली तर????????? पोटासाठी उत्तम ना..
अर्थात दिनेशदा याचे उत्तर देतीलच..चणाडाळीचा पदार्थ चवीला नेहमीच उजवा व खमंग असतो हे खरे आहे पण............

धणे, जिरे, आले, लसूण, चिंच एवढे घटक वापरल्यावर निदान भारतीयांना तरी चण्याची डाळ बाधणार नाही. शिवाय यात ते वडे भाजून घेतले आहेत.
प्रमाणात खाल्ला तर नक्कीच त्रास होत नाही.
जर मुगाची डाळ वापरली तर...मी प्रयोग केला नाही. कुणी केला तर अवश्य कळवा.
हा नुसताच खायचा कि कसा हे रुचिरात लिहिलेले नाही. पण मधल्या वेळचे खाणे म्हणून चागला
लागेल.

छान

मस्त रेसिपी आहे.
धोका बेन्गाली पदार्थ आहे..( तुम्ही केलेल्या ग्रेव्ही ला धोकार डालना म्हणतात),ओरिजीनल रेसिपी जरा वेगळी आहे....पण ओगलेआज्जींनी प्रेरणा घेतली असावी त्यावरुन Happy
गरम फुलके अथवा भातासोबत मस्त लागतो !!!!

दिनेशदा, तुमच्या वेगवेगळ्या रेसिपीज वाचून रसना मला स्वस्थ बसू देणार नाही.
प्रसिक, तुमचि स्मायलीपण लाजवाब ....:)

दिनेशदा मला हे विचरायचे होते कि चण्याची डाळ सुकी वाटता येते का? New to kitchen (for cooking) and recipes...एक एक experiment चालू आहेत... I have tried फलाफल at dubai and I liked it . तूम्ची recipe वाचल्यावर आता नक्कि करणार...

Pages