Submitted by विशाल कुलकर्णी on 12 March, 2009 - 01:08 माझ्या सोलापूरच्या घरातल्या परसातला हा फुलांचा राजा.... गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail वॉव शेडेड वॉव शेडेड गुलाब पण (हे देवकी पंडीत सारखं हं !) तु जरा आणखीन जवळुन नाही का काढु शकलास ? का फुलांजवळ जायला परवानगी नव्हती का Submitted by पल्लवी on 12 March, 2009 - 01:15 Log in or register to post comments विशाल, फोटो विशाल, फोटो सोल्लिड... पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? Submitted by दक्षिणा on 12 March, 2009 - 01:16 Log in or register to post comments फुलांचा फुलांचा राजा ! मस्त रे ! तो सकाळच्या कोवळ्या उन्हांत, चमकणारा गुलाब....खूप सही ! -प्रकाश ------------------------------------------------------- दीवाना हुआ बादल ! Submitted by प्रकाश काळेल on 12 March, 2009 - 01:32 Log in or register to post comments पण मला एक पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? >> आमी नाय सांगणार ज्जा !! सस्नेह, विशाल ____________________________________________ http://maagevalunpahataana.blogspot.com Submitted by विशाल कुलकर्णी on 12 March, 2009 - 01:44 Log in or register to post comments यडपट!!! यडपट!!! Submitted by दक्षिणा on 12 March, 2009 - 03:13 Log in or register to post comments विशाल! विशाल! मस्त! पण फोटो काढल्यावर गुलाब ठेवलास की तोडलास कोणाला द्यायला? Submitted by उमेश कोठीकर on 12 March, 2009 - 12:34 Log in or register to post comments पांढर्या पांढर्या रंगाचा गुलाब आहे का रे ? पानाच्या रंगात अगदीच लपून गेलाय Submitted by मिलिंदा on 17 March, 2009 - 12:34 Log in or register to post comments अख्ख अख्ख प्रकाशचित्रच लपलय. Submitted by रूनी पॉटर on 17 March, 2009 - 13:05 Log in or register to post comments फोटो दिसत फोटो दिसत नाहीए Submitted by pornima on 17 March, 2009 - 13:24 Log in or register to post comments अग दक्षिणा अग दक्षिणा सोलापूरात गुलाब आहेत पण द्यायला कोणी गुलाबासारख्या नसतील म्हणून आला बिचारा इकडे! Submitted by उमेश कोठीकर on 17 March, 2009 - 22:20 Log in or register to post comments उमेशजी हा उमेशजी हा आरोप आहे आम्हाला बिलकुल अमान्य विशाल, फोटो दिसत नाहीए. Submitted by सुधाकर on 17 March, 2009 - 23:34 Log in or register to post comments अस्स! अस्स! म्हणजे तुम्ही दिला वाटते! कसे वाटले काटे? Submitted by उमेश कोठीकर on 17 March, 2009 - 23:37 Log in or register to post comments फोटू दिसत फोटू दिसत नाही.... Submitted by सुन्या आंबोलकर on 17 March, 2009 - 23:44 Log in or register to post comments गुलाब गुलाब कुणीतरी खुडून नेला वाट्टे Submitted by दक्षिणा on 18 March, 2009 - 00:06 Log in or register to post comments रडू नको हा रडू नको हा दक्स! दुसरा देईल तुला! उगी उगी! Submitted by उमेश कोठीकर on 18 March, 2009 - 00:09 Log in or register to post comments आयला मला आयला मला दिसतोय अजुनही, तुमाले का दिसत नाय ! ____________________________________________ आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही ) Submitted by विशाल कुलकर्णी on 20 March, 2009 - 05:24 Log in or register to post comments मले तर मले तर अजुन दिसुन नाय र्हायला विशालभाऊ. काहुन असा करता वो? Submitted by सुधाकर on 20 March, 2009 - 06:03 Log in or register to post comments विशाल विशाल सोडुन सगळ्यांना दिसत नाहीय..... *****&&&***** Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency... Submitted by साधना on 20 March, 2009 - 06:08 Log in or register to post comments मला पण मला पण दिसत नाहिये........................फोटो ~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~ दिसलीस तू, फुलले ॠतू Submitted by पियापेटी on 20 March, 2009 - 06:09 Log in or register to post comments थोडा सोमरस थोडा सोमरस घ्या मग सगळ्याच रंगांचे दिसतील. Submitted by उमेश कोठीकर on 20 March, 2009 - 06:42 Log in or register to post comments विशाल विशाल तूझ्या खाजगी जागेतून तू फोटो काढला असल्यास इथे दिसणार नाही. Submitted by सुन्या आंबोलकर on 20 March, 2009 - 06:46 Log in or register to post comments सुन्या;तुझ सुन्या;तुझ्या खाजगी जागेतून म्हणजे काय रे बाबा? भलतेच काय बोलतोस? Submitted by उमेश कोठीकर on 20 March, 2009 - 06:50 Log in or register to post comments उमेश, तूम्ह उमेश, तूम्ही तुमच्या Account मधे गेलात तर दिसेल तूम्हाला तूमची खाजगी जागा. जिथे तूम्ही 5000 KB पर्यंत File साठवून ठेवू शकता.. Submitted by सुन्या आंबोलकर on 20 March, 2009 - 07:01 Log in or register to post comments शक्यता शक्यता आहे, कदाचित मी तिथुन डिल्टला असेल. अलिकडे बरेच फोटो डिलीटले आहेत मी तिथुन. ____________________________________________ आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही ) Submitted by विशाल कुलकर्णी on 21 March, 2009 - 08:05 Log in or register to post comments केलास ना केलास ना यडपटपणा? Submitted by दक्षिणा on 23 March, 2009 - 02:03 Log in or register to post comments
वॉव शेडेड वॉव शेडेड गुलाब पण (हे देवकी पंडीत सारखं हं !) तु जरा आणखीन जवळुन नाही का काढु शकलास ? का फुलांजवळ जायला परवानगी नव्हती का Submitted by पल्लवी on 12 March, 2009 - 01:15 Log in or register to post comments
विशाल, फोटो विशाल, फोटो सोल्लिड... पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? Submitted by दक्षिणा on 12 March, 2009 - 01:16 Log in or register to post comments
फुलांचा फुलांचा राजा ! मस्त रे ! तो सकाळच्या कोवळ्या उन्हांत, चमकणारा गुलाब....खूप सही ! -प्रकाश ------------------------------------------------------- दीवाना हुआ बादल ! Submitted by प्रकाश काळेल on 12 March, 2009 - 01:32 Log in or register to post comments
पण मला एक पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? >> आमी नाय सांगणार ज्जा !! सस्नेह, विशाल ____________________________________________ http://maagevalunpahataana.blogspot.com Submitted by विशाल कुलकर्णी on 12 March, 2009 - 01:44 Log in or register to post comments
विशाल! विशाल! मस्त! पण फोटो काढल्यावर गुलाब ठेवलास की तोडलास कोणाला द्यायला? Submitted by उमेश कोठीकर on 12 March, 2009 - 12:34 Log in or register to post comments
पांढर्या पांढर्या रंगाचा गुलाब आहे का रे ? पानाच्या रंगात अगदीच लपून गेलाय Submitted by मिलिंदा on 17 March, 2009 - 12:34 Log in or register to post comments
अख्ख अख्ख प्रकाशचित्रच लपलय. Submitted by रूनी पॉटर on 17 March, 2009 - 13:05 Log in or register to post comments
फोटो दिसत फोटो दिसत नाहीए Submitted by pornima on 17 March, 2009 - 13:24 Log in or register to post comments
अग दक्षिणा अग दक्षिणा सोलापूरात गुलाब आहेत पण द्यायला कोणी गुलाबासारख्या नसतील म्हणून आला बिचारा इकडे! Submitted by उमेश कोठीकर on 17 March, 2009 - 22:20 Log in or register to post comments
उमेशजी हा उमेशजी हा आरोप आहे आम्हाला बिलकुल अमान्य विशाल, फोटो दिसत नाहीए. Submitted by सुधाकर on 17 March, 2009 - 23:34 Log in or register to post comments
अस्स! अस्स! म्हणजे तुम्ही दिला वाटते! कसे वाटले काटे? Submitted by उमेश कोठीकर on 17 March, 2009 - 23:37 Log in or register to post comments
फोटू दिसत फोटू दिसत नाही.... Submitted by सुन्या आंबोलकर on 17 March, 2009 - 23:44 Log in or register to post comments
गुलाब गुलाब कुणीतरी खुडून नेला वाट्टे Submitted by दक्षिणा on 18 March, 2009 - 00:06 Log in or register to post comments
रडू नको हा रडू नको हा दक्स! दुसरा देईल तुला! उगी उगी! Submitted by उमेश कोठीकर on 18 March, 2009 - 00:09 Log in or register to post comments
आयला मला आयला मला दिसतोय अजुनही, तुमाले का दिसत नाय ! ____________________________________________ आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही ) Submitted by विशाल कुलकर्णी on 20 March, 2009 - 05:24 Log in or register to post comments
मले तर मले तर अजुन दिसुन नाय र्हायला विशालभाऊ. काहुन असा करता वो? Submitted by सुधाकर on 20 March, 2009 - 06:03 Log in or register to post comments
विशाल विशाल सोडुन सगळ्यांना दिसत नाहीय..... *****&&&***** Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency... Submitted by साधना on 20 March, 2009 - 06:08 Log in or register to post comments
मला पण मला पण दिसत नाहिये........................फोटो ~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~ दिसलीस तू, फुलले ॠतू Submitted by पियापेटी on 20 March, 2009 - 06:09 Log in or register to post comments
थोडा सोमरस थोडा सोमरस घ्या मग सगळ्याच रंगांचे दिसतील. Submitted by उमेश कोठीकर on 20 March, 2009 - 06:42 Log in or register to post comments
विशाल विशाल तूझ्या खाजगी जागेतून तू फोटो काढला असल्यास इथे दिसणार नाही. Submitted by सुन्या आंबोलकर on 20 March, 2009 - 06:46 Log in or register to post comments
सुन्या;तुझ सुन्या;तुझ्या खाजगी जागेतून म्हणजे काय रे बाबा? भलतेच काय बोलतोस? Submitted by उमेश कोठीकर on 20 March, 2009 - 06:50 Log in or register to post comments
उमेश, तूम्ह उमेश, तूम्ही तुमच्या Account मधे गेलात तर दिसेल तूम्हाला तूमची खाजगी जागा. जिथे तूम्ही 5000 KB पर्यंत File साठवून ठेवू शकता.. Submitted by सुन्या आंबोलकर on 20 March, 2009 - 07:01 Log in or register to post comments
शक्यता शक्यता आहे, कदाचित मी तिथुन डिल्टला असेल. अलिकडे बरेच फोटो डिलीटले आहेत मी तिथुन. ____________________________________________ आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही ) Submitted by विशाल कुलकर्णी on 21 March, 2009 - 08:05 Log in or register to post comments
केलास ना केलास ना यडपटपणा? Submitted by दक्षिणा on 23 March, 2009 - 02:03 Log in or register to post comments
वॉव शेडेड
वॉव शेडेड गुलाब पण (हे देवकी पंडीत सारखं हं !) तु जरा आणखीन जवळुन नाही का काढु शकलास ? का फुलांजवळ जायला परवानगी नव्हती का
विशाल, फोटो
विशाल,
फोटो सोल्लिड...
पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे?
फुलांचा
फुलांचा राजा ! मस्त रे !
तो सकाळच्या कोवळ्या उन्हांत, चमकणारा गुलाब....खूप सही !
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
पण मला एक
पण मला एक सांग, तुला सोलापूरातून त्याहूनही तुझ्या इतक्या छान घरातून निघून त्या मुंबईसारख्या निरस शहरात रहाण्यात काय रस आहे? >>
आमी नाय सांगणार ज्जा !!
सस्नेह,
विशाल
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
यडपट!!!
यडपट!!!
विशाल!
विशाल! मस्त! पण फोटो काढल्यावर गुलाब ठेवलास की तोडलास कोणाला द्यायला?
पांढर्या
पांढर्या रंगाचा गुलाब आहे का रे ? पानाच्या रंगात अगदीच लपून गेलाय
अख्ख
अख्ख प्रकाशचित्रच लपलय.
फोटो दिसत
फोटो दिसत नाहीए
अग दक्षिणा
अग दक्षिणा सोलापूरात गुलाब आहेत पण द्यायला कोणी गुलाबासारख्या नसतील म्हणून आला बिचारा इकडे!
उमेशजी हा
उमेशजी हा आरोप आहे आम्हाला बिलकुल अमान्य
विशाल, फोटो दिसत नाहीए.
अस्स!
अस्स! म्हणजे तुम्ही दिला वाटते! कसे वाटले काटे?
फोटू दिसत
फोटू दिसत नाही....
गुलाब
गुलाब कुणीतरी खुडून नेला वाट्टे
रडू नको हा
रडू नको हा दक्स! दुसरा देईल तुला! उगी उगी!
आयला मला
आयला मला दिसतोय अजुनही, तुमाले का दिसत नाय !
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही )
मले तर
मले तर अजुन दिसुन नाय र्हायला विशालभाऊ. काहुन असा करता वो?
विशाल
विशाल सोडुन सगळ्यांना दिसत नाहीय.....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मला पण
मला पण दिसत नाहिये........................फोटो
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
थोडा सोमरस
थोडा सोमरस घ्या मग सगळ्याच रंगांचे दिसतील.
विशाल
विशाल तूझ्या खाजगी जागेतून तू फोटो काढला असल्यास इथे दिसणार नाही.
सुन्या;तुझ
सुन्या;तुझ्या खाजगी जागेतून म्हणजे काय रे बाबा? भलतेच काय बोलतोस?
उमेश, तूम्ह
उमेश,
तूम्ही तुमच्या Account मधे गेलात तर दिसेल तूम्हाला तूमची खाजगी जागा.
जिथे तूम्ही 5000 KB पर्यंत File साठवून ठेवू शकता..
शक्यता
शक्यता आहे, कदाचित मी तिथुन डिल्टला असेल. अलिकडे बरेच फोटो डिलीटले आहेत मी तिथुन.
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही )
केलास ना
केलास ना यडपटपणा?