Submitted by फारएण्ड on 15 December, 2011 - 23:51
ठिकाण/पत्ता:
"गंधर्व" रेस्टॉरंट, बालगंधर्व रंगमंदिर्/पुलासमोर. शिवाजीनगर.
रेस्टॉ. चा फोन नं. २५५३३४२३.
ज्यांना कसे यायचे माहीत नाही त्यांनी मला संपर्क करा.
लोकहो,
नीधप या वीकेण्डला पुण्यात आहे. त्या निमित्ताने पुण्यातील लोकांचे एक गटग या रविवारी (१८ डिसेंबर) सकाळी करायचे ठरवत आहोत. वेळ सकाळी ९ वाजता.
ठिकाण - "गंधर्व" रेस्टॉ.
तर जरूर या. शक्यतो आधी येथे कळवलेत तर रिझर्वेशन करायला बरे पडेल. सध्या पुण्यात काही बाहेरगावाहून आणि परदेशातूनही आलेले लोक आहेत, त्यांनीही जरूर यावे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, December 17, 2011 - 22:30 to रविवार, December 18, 2011 - 01:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हापिसात. मिसणार मज्जे करो.
हापिसात. मिसणार मज्जे करो.
पुण्यातील लोकांचे एक गटग
पुण्यातील लोकांचे एक गटग ????
शुभेच्छा मित्र हो.
फारेण्डा... गंधर्वच योग्य
फारेण्डा... गंधर्वच योग्य राहिल...
मला कुठेही चालेल..........
मला कुठेही चालेल.......... अगदी वैशाली सुद्धा ..............
मी जमवण्याचा प्रयत्न करीन.
मी जमवण्याचा प्रयत्न करीन.
मी येतेय.
मी येतेय.
मी नाही १९ला सकाळी पोचतेय
मी नाही १९ला सकाळी पोचतेय पुण्यात.
मीही नाही येऊ शकणार. फिर कभी
मीही नाही येऊ शकणार. फिर कभी
मी बहुतेक येतोय.. उद्या नक्की
मी बहुतेक येतोय.. उद्या नक्की काय ते सांगेन..
गटग ला शुभेच्छा! धमाल करा
गटग ला शुभेच्छा! धमाल करा
गटगला माझ्या हार्दिक
गटगला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबईत असतं तर नक्की येता आलं असतं.
मी प्रयत्न करीन. आयत्या वेळी
मी प्रयत्न करीन. आयत्या वेळी सांगून येईन बहुतेक. मला कोणीतरी संपर्कातून फोन नं कळवून ठेवा प्लीज.
फारेण्ड गंधर्व नक्की ना?
फारेण्ड गंधर्व नक्की ना?
अरे वा ! सगळ्यांना भेटण्याची
अरे वा ! सगळ्यांना भेटण्याची खूप इच्छा आहे.........पण बहुतेक जमणार नाही.
मी चक्कर मारते शक्यतो! पण
मी चक्कर मारते शक्यतो! पण गंधर्व नक्की ना? फारेण्ड... निश्चित जागा सांग!
आज नक्की लिहीतो. मी आज
आज नक्की लिहीतो. मी आज सकाळपर्यंत संख्या पाहून ठरवणार होतो. थोड्याच वेळात अपडेट करतो. पण गंधर्व वाल्यांनी आता तुम्हाला अजिबात येउ देणार नाही सांगितले तरच ठिकाण बदलू. नाहीतर गंधर्वच
(गदिमांवरचा बाफ वाचल्याने गीतरामायण सारखे आठवत आहे, त्यामुळे "गंधर्वच" लिहील्यावर "गंधर्वच ते तपोवनींचे" आठवले )
एण्ड आज शनिवार आहे त्यामुळे
एण्ड आज शनिवार आहे त्यामुळे अनेकजणांना नेट अॅक्सेस नसू शकतो आज.
गंधर्व नक्की झाले. अपडेट केले
गंधर्व नक्की झाले. अपडेट केले आहे.
मजा करा लोक्स..
मजा करा लोक्स..
नक्की सांगितलेल्यांचे
नक्की सांगितलेल्यांचे आभार.
"बहुधा" वाल्यांनीही जमवा यायचे - मनीष, प्रज्ञा, दक्षिणा, मानुषी, rmd, एक दोघांच्या मेल्स आल्या आहेत ते व इतर "अजून काही लिहू का नको लिहू" विचारात असलेले
नंतर दोन तीन दिवसांनी जे "अरेरे, आधी कळाले असते तर आलो असतो" असे लिहीण्याची शक्यता आहे त्यांनी आत्ताच बघा
नंतर दोन तीन दिवसांनी जे
नंतर दोन तीन दिवसांनी जे "अरेरे,..... >>>>>>
ह्म्म्म्म, उद्या जमेल असं
ह्म्म्म्म, उद्या जमेल असं वाटत नाहीये तरी बघेन, जमले तर डायरेक्ट येईन, चालेल ना ?
मीही नाही येऊ शकणार उद्या.
मीही नाही येऊ शकणार उद्या.
मात्र त्याचा पुढचा विकांत असणार आहे पुण्यात. जमले तर भेटु.
मी पण पुढच्या वीकांताला
मी पण पुढच्या वीकांताला असणारे (पण शनिवारी सुट्टी नाही :()
नंतर दोन तीन दिवसांनी जे
नंतर दोन तीन दिवसांनी जे "अरेरे, आधी कळाले असते तर आलो असतो" असे लिहीण्याची शक्यता आहे त्यांनी आत्ताच बघा ..... फारेण्डा,
धमाल करा लोक्स!
अवल, जरूर ये. "मॉरल
अवल, जरूर ये.
"मॉरल सपोर्टर्स" चे ही आभार
रैना, वरदा, पुढच्या गटगची तयारी करू म्हणून लिहीणार होतो, पण पुलंचे "आमच्या वेळी लोक नाव शोधण्यात वेळ घालवत नसत, पुढच्या बारश्याच्या तयारीला लागत असत" आठवले
अमोलचे पंचेस जबरी आहेत.
अमोलचे पंचेस जबरी आहेत.
आमच्या वेळी लोक नाव शोधण्यात वेळ घालवत नसत, पुढच्या बारश्याच्या तयारीला लागत असत >> आता ह्यावरून पुढच्या काही गटगच्या मिटिंग नोटीसा आउटलूक मध्ये येऊन धडकणार असे चित्र दिसले.
माझं येणं अवघड दिसतंय.
माझं येणं अवघड दिसतंय.
मलातुम्हालासगळ्यांनाभेटायचंहोतंपणआधीचकाहीतरीकार्यक्रमफिक्सझालाय. :|
कसं काय चाल्लंय अटक-मटक,
कसं काय चाल्लंय अटक-मटक, पुण्याचं गटग?
गटगचा लाईव्ह वृत्तांत टाका
गटगचा लाईव्ह वृत्तांत टाका लोक्स...
Pages