Submitted by निवांत पाटील on 19 March, 2009 - 18:14 गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail तुमच्याकड तुमच्याकडे सगळेच कसे रिकामटेकडे हो ? बाकी त्याचा डोळा जबरी आलाय .. ____________________________________________ आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही ) Submitted by विशाल कुलकर्णी on 20 March, 2009 - 01:27 Log in or register to post comments मस्तच. पण मस्तच. पण मनीला तिच्या समोर जे काही आहे ते फारसे आवडलेले दिसत नाहीये. समोर ठेवलेला पंजा बघा, नखं काढलीच आहेत बाहेर तिच्या डोळ्यांतुन निघुन कानाकडे गेलेली काजळ घातल्यासारखी रेघ आहे. तशी रेघ असलेल्या मांजरीला आम्ही मीना कुमारी म्हणायचो Submitted by तृप्ती आवटी on 20 March, 2009 - 04:41 Log in or register to post comments तू पण तू पण निवांत आणि मांजर पण निवांत आणि शांत्........:हाहा: ---------------------------------- हे जीवन सुंदर आहे.... Submitted by विनय भिडे on 20 March, 2009 - 04:44 Log in or register to post comments धन्यवाद..... धन्यवाद..... विशाल .... आम्ही रिकामटेकडे नाही. निवांत आहे हो.... नाही.. cinderella मनीचे streching करणे चालु आहे. सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना..... Submitted by निवांत पाटील on 20 March, 2009 - 14:48 Log in or register to post comments मगल्या मगल्या धाग्यावरची 'निवांत' मनी कुठे? Submitted by सॅम on 20 March, 2009 - 19:27 Log in or register to post comments मस्त आहे मस्त आहे निवांत मनी Submitted by वामा on 24 March, 2009 - 10:32 Log in or register to post comments
तुमच्याकड तुमच्याकडे सगळेच कसे रिकामटेकडे हो ? बाकी त्याचा डोळा जबरी आलाय .. ____________________________________________ आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही ) Submitted by विशाल कुलकर्णी on 20 March, 2009 - 01:27 Log in or register to post comments
मस्तच. पण मस्तच. पण मनीला तिच्या समोर जे काही आहे ते फारसे आवडलेले दिसत नाहीये. समोर ठेवलेला पंजा बघा, नखं काढलीच आहेत बाहेर तिच्या डोळ्यांतुन निघुन कानाकडे गेलेली काजळ घातल्यासारखी रेघ आहे. तशी रेघ असलेल्या मांजरीला आम्ही मीना कुमारी म्हणायचो Submitted by तृप्ती आवटी on 20 March, 2009 - 04:41 Log in or register to post comments
तू पण तू पण निवांत आणि मांजर पण निवांत आणि शांत्........:हाहा: ---------------------------------- हे जीवन सुंदर आहे.... Submitted by विनय भिडे on 20 March, 2009 - 04:44 Log in or register to post comments
धन्यवाद..... धन्यवाद..... विशाल .... आम्ही रिकामटेकडे नाही. निवांत आहे हो.... नाही.. cinderella मनीचे streching करणे चालु आहे. सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना..... Submitted by निवांत पाटील on 20 March, 2009 - 14:48 Log in or register to post comments
मगल्या मगल्या धाग्यावरची 'निवांत' मनी कुठे? Submitted by सॅम on 20 March, 2009 - 19:27 Log in or register to post comments
मस्त आहे मस्त आहे निवांत मनी Submitted by वामा on 24 March, 2009 - 10:32 Log in or register to post comments
तुमच्याकड
तुमच्याकडे सगळेच कसे रिकामटेकडे हो ? बाकी त्याचा डोळा जबरी आलाय ..
____________________________________________
आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही )
मस्तच. पण
मस्तच. पण मनीला तिच्या समोर जे काही आहे ते फारसे आवडलेले दिसत नाहीये. समोर ठेवलेला पंजा बघा, नखं काढलीच आहेत बाहेर
तिच्या डोळ्यांतुन निघुन कानाकडे गेलेली काजळ घातल्यासारखी रेघ आहे. तशी रेघ असलेल्या मांजरीला आम्ही मीना कुमारी म्हणायचो
तू पण
तू पण निवांत आणि मांजर पण निवांत आणि शांत्........:हाहा:
----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....
धन्यवाद.....
धन्यवाद.....
विशाल .... आम्ही रिकामटेकडे नाही. निवांत आहे हो....
नाही.. cinderella मनीचे streching करणे चालु आहे.
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
मगल्या
मगल्या धाग्यावरची 'निवांत' मनी कुठे?
मस्त आहे
मस्त आहे निवांत मनी