न्यू यॉर्क संध्याकाळ

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

NYC skyline experiments .. ... .. ...

शब्दखुणा: 

मस्त !!
वा रे ! परत अ‍ॅक्टिव्ह झालास ते पाहून चांगले वाटले.

मस्त रे... न्यु जर्सि च्या बाजुने घेतले आहेस का रे? न्यु पोर्ट / एक्सचेंज प्लेस च्या जवळ कुठेतरी?

धन्यवाद मंडळी. हे फोटो जर्सी सिटीतून घेतले आहेत (दक्षिण टोकाला गोल्ड्मन सॅक्स बिल्डिंगशेजारच्या फेरी टर्मिनल पाशी)

Quite straightforward.

(a) buildings in second pic were much closer to me than in first pic. second one was clicked straight on, while buildings in the first one had a diagonal angle
(b) even in the second pic, only the brightest buildings have reflection (not all). first pic has relatively more diffuse lighting.

धन्यवाद मंडळी. हे फोटो जर्सी सिटीतून घेतले आहेत (दक्षिण टोकाला गोल्ड्मन सॅक्स बिल्डिंगशेजारच्या फेरी टर्मिनल पाशी)>>> वाटलच मला... गोल्ड्मन सॅक्स च्या बाजुलाच बार्कलेज कॅपिटल ची बिल्डिंग आहे. दोन वर्ष तिथे होतो मी. रोजच बघायचो हा नजरा.
हा माझा झब्बू....