राणीच्या राज्यात दिवाळी सम्मेलन

Submitted by अदिती on 7 October, 2011 - 04:11
ठिकाण/पत्ता: 
माधुरीचे घर, ईस्ट क्रॉयडन. पत्ता संपर्कातून पाठवण्यात येईल.

दिवाळी गटग आहे. त्याप्रमाणे वेषभुषा अपेक्शित आहे Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 5, 2011 - 08:00 to 15:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही सहपरिवार (मी, भार्या आणि लेक लाडकी) यायला आवडेल (नाहीतरी बायकोचा गुंजारव सुरू असतो की ईकडे सण साजरे करायला मिळत नाहीत म्हणून)

काय बनवुन आणायचं आहे?
माझ्यासाठी जरा सोपा पदार्थ सांगा .. आणि ट्रेन मधे तुटणार / सांडणार नाही असा Happy

अरे व्वा ये हुई ना बात!!!

>>कोणी काय आणायचे --- काय काय आणायच ते ठरवुया हळुहळु .....
भावना... नीट पॅक केलस तर काहीइइइइइइइइइ सांडणार नाही Happy

मी सहकुटुंब (नेहेमीप्रमाणेच) २ + २.

मी चिवडा, रव्याचे लाडु आणेन. आधीच सोप्पे पदार्थ नोंदवते. Happy
चकली ??
शेव ??
करंजी ??
चिरोटे?? Happy
अनारसे??
अजून बरेच पदार्थ आहेत. तुर्तास एव्हढे पुरतिल, नाही का?

आणि हो, जेवणाचे काय की फक्त फराळच करायचा आहे? :ऑ

हो पार्किंग फुकट आहे आमच्या रोड वर >>>>

मग तर आनंदच आहे, पण माझ्यासारखे भरपुर फुकटे पण असतील ना मग तिथे नंबर लावायला Happy

अरे वा .. हा बिबी आता असाच वाहु द्या...
भावना एकटीच का ग??

मी मठरी करेन मग....

प्रफ्फुल, नॉट टु वरी.. त्या दिवशी जितके माबोकर कारने येतील त्यांचा साठी स्पेशल जागा ठेवु ( रुमाल टाकुन :))

आणि हो, जेवणाचे काय की फक्त फराळच करायचा आहे>>> ते सोड माझ्यावर पोट्भर खायला घालीन Happy

कोण कोण कसे येताय सांगा.. पत्ता कळवेलच.....

मी ओल्या नारळाच्या करंज्या , शंकरपाळे.....बहुतेक चिवडा पण.....
जेवणाचा एखादा जिन्नस करुन आणू का? मटकिची उसळ चालेल का?.......कट वेगळा...(मिसळ होईल नंतर....;)आम्ह्री drive करुनच येणार आहोत्....पत्ता कळवा...
आम्ही २+१.....:)

काय बनवुन आणायचं आहे?.....

सांगितले तर बरे होईल, बायको आणि मी मिळुन काहीतरी बनविण्याचा प्रयत्न करून पाहतो, नाहीतरी खुप गिनीपीग जमणार आहेतच Happy Happy (बकरे म्हणण्याचे उध्दटपणा मी करणार नाही, तसा मी खुप सज्जन आहे)

प्रफुल्ल, फराळाची यादी लिहीली आहे. त्यातला राहिलेला एखादा पदार्थ आणू शकता तुम्ही. Happy
चिवडा - अदिती, प्राची
चकली - अर्पणा
करंज्या - प्राची
रवा लाडू - अदिती
बेसन लाडू - भावना
मठरी - माधुरी
शंकरपाळे-प्राची
शेव ??
चिरोटे ??
अनारसे ??
आणि तुम्हाला जे सुचेल ते Happy

जेवणाचा एखादा जिन्नस करुन आणू का>> प्राची नको.... मी करेल ईथे ... फक्त लवकर या सगळे...
'मी हे करत होते म्हणुन ऊशिर झाला' हा बहाणा नकोय Happy हा हा हा

मंडळी,

ज्यांनी नावे नोंदवली आहेत त्यांना पत्ता संपर्का तुन पाठवला आहे.
मेल चेक करा प्लीज.. काहि मदत लागली तर जरुर कळवा..

बाकी ईथे चालु द्या Happy

धन्यवाद माधुरी१०१,

पत्ता मिळाला, काहि मदत लागली तर जरुर कळवतो.
मायबोलीवरून पाठवलेले ई-मेल्स कधीकधी स्पॅम फोल्डर मध्ये जातात, तर ते ही चेक करावे

राणीच्या राज्यात हल्लीच राहायला आलो आहोत. गटगबद्दल वाचून छान वाटले. तुम्हा सर्वांना भेटायला आवडेल. जमवायचा प्रयत्न करते Happy

फराळाचा पदार्थ न करता प्रवेश मिळेल काय>>>> मिळेल .. मिळेल.. नक्की ठरव यायच...
जे ट्रेन ने येणार आहेत त्यांच्या साठी परत डिटेल मेल करेल.. ईस्ट क्रॉयडन स्टेशन हुन घरी कस यायच ह्यासाठी.... कालच्या मेल मधे हे डिटेल्स मिसले Sad

फक्त कोमलरिषभच नाही, तिच्या घरातले सगळेजण गातात/वाद्ये वाजवतात. सगळ्यांचा छानसा कार्यक्रम झाला पाहिजे Happy
अगो, राणीच्या राज्यात स्वागत.

जे ट्रेन ने येणार आहेत त्यांच्या साठी परत डिटेल मेल करेल... मलाही ईमेल करून ठेवा प्लीज. ऐन वेळेस गाडीचे
रद्द झाले तर आगीनगाडी ने येता येईल

Pages