Submitted by विशाल कुलकर्णी on 5 March, 2009 - 02:14
जुहु मंबई येथील हरे राम हरे कृष्ण मंदिराची काही प्रकाशचित्रे. मोबाईलच्या कॅमेर्याने घेतल्यामुळे काही ठिकाणी अस्पष्ट वाटताहेत.
बाह्य दर्शन...
थोडेसे आत गेल्यावर आतील आवार...
गाभार्याकडे ...
रास सावळा खेळी ....
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर रे
सुंदर रे
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
चांगली
चांगली सुस्पष्ट तर आहेत....
मस्त आलेत फोटो...