किलबिल - सृजन (रूणुझुणू)

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 07:40


नाव - सृजन
वय - ४ वर्षे ११ महिने
पालक मायबोली आयडी - रुणुझुणू
स्तोत्र - भीमरूपी महारुद्रा
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

सगळ्यांना धन्यवाद.:)
हे स्तोत्र पाठ करण्यात अश्विनी के ह्यांनी चालू केलेल्या स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह ह्या धाग्याचा खूप उपयोग झाला. कारण मला स्तोत्र येत असलं तरी त्याचा शब्दशः अर्थ माहीत नव्हता. आणि अर्थ सांगितल्याशिवाय काहीही म्हणायला लेक तयार नसतो. धन्यवाद अश्विनी. Happy