Submitted by संयोजक on 8 September, 2011 - 22:46
"गणपती डान्स"
http://www.youtube.com/watch?v=wVieSRhkF0k
नाव : सान्वी
वय : दिड वर्षे
पालक मायबोली आयडी - डॅफोडिल्स
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
एकदम मस्त नाचलीय सान्वी
एकदम मस्त नाचलीय सान्वी
नाचता नाचता मध्येच डोकं टेकून केलेला नमस्कार भारीच.
कशलं गोडू गं!
कशलं गोडू गं!
मस्तच! नमस्कार तर एकदम
मस्तच! नमस्कार तर एकदम भारी.....
(No subject)
नमस्कार करता करता कोलांटी
नमस्कार करता करता कोलांटी ऊडीच मारायला लागली होती की.. आणि स्टेप्स भारी आहेत एकदम...
गोड!
गोड!
गोडू.... नमस्कार करता करता
गोडू....
नमस्कार करता करता कोलांटी ऊडीच मारायला लागली होती की..>>>>> +१
गोडू!!
गोडू!!
हे हे हे...डॅफो जबरी आहे
हे हे हे...डॅफो जबरी आहे बाल्या डान्स ,नमस्कार करता करता पुढे कोलांटीउडी जाते की काय असं वाटत राहिलं
ग्गोडच गं ते! हं......मलाही
ग्गोडच गं ते! हं......मलाही वाटलं आता बहुतेक बाल्या कोलांटी उडीच!
जबरी एनर्जी आहे. गोडुलीची.
जबरी एनर्जी आहे. गोडुलीची. तुझा आवाज ही छान!
कसली गोड नाचते सान्वी!!!
कसली गोड नाचते सान्वी!!!
जबरी!
जबरी!
हाहाहा कित्ती छान .शेवटच
हाहाहा कित्ती छान .शेवटच नमस्कार तर फारच गोड
कसला भारी डान्स आहे.
कसला भारी डान्स आहे.
हिम्या+१
भारीय बाल्या डान्स , कोलांट
भारीय बाल्या डान्स , कोलांट उडी मारतेय की काय वाटतं होतं.
मस्त ! शेवटचा नमस्कार एकदम
मस्त ! शेवटचा नमस्कार एकदम क्लासिक !
मस्त ! शेवटचा नमस्कार एकदम
मस्त ! शेवटचा नमस्कार एकदम क्लासिक !
या डान्सला तोड नाही .लईच
या डान्सला तोड नाही .लईच भारी.
सगळ्या काका आणि मावश्यांना
सगळ्या काका आणि मावश्यांना थँक्यु
कित्ती गोड!
कित्ती गोड!:)
कसल गोडुलं आहे हे. मस्त
कसल गोडुलं आहे हे. मस्त नाचतेय.
अरे हे मी बघितलच नाही. खुपच
अरे हे मी बघितलच नाही.
खुपच गोड.