ऑल्ट.बाफ.नेम्स
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
86
कंटाळा आला की करायचा अजुन एक प्रकार (आधिचा एक प्रकार: http://www.maayboli.com/node/26641):
लोकांच्या बाफांची नावे बदलायची.
उदा.:
दहशतवाद : मी क्राय करणं अपेक्षित आहे?
स्वगत एका मध्यमवर्गीय गर्दीचे
पालकभेट - पॉपआयच्या नजरेतून
ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कलंके
मुक्ता, छंद म्हणजे काय ?
....
पण या सर्वांवर कवीता मात्र नाही करायच्या हं
(आशा आहे की येथील थोड्यातरी लोकांना ऑल्ट. प्रकार आठवत असेल - वेब ब्राउजर आधी त्याला पर्याय नव्हता).
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
एक दुजे के लिए - एक भजे के
एक दुजे के लिए - एक भजे के लिए
कोठेही जा अवती भोवती निसर्ग एकच आहे - कोठेही जा अवती भोवती विसर्ग एकच आहे
हर्याकाका- हाड्याकाका
श्वास झाला मोकळा कि, कोंडल्यागत वाटते - पोट झाला मोकळा कि, (तरीही) कोंडल्यागत वाटते.
माझा बंधु आणि.. किश्या - माझ्या बंडु आणि किश्या
बाजीराव सिंगम कि चुलबुल पांडे - दाजीराव च्युईंगम कि चुळचुळ सांडगे?
मल्टीपर्पज मसाला - मल्टीपर्पज साला
मल्टीपर्पज साला!
मल्टीपर्पज साला!
कावीळ असल्यास काय काय खायला
कावीळ असल्यास काय काय खायला देता येइल?
----> कवळी असल्यास काय काय खायला देता येइल?
***************
माठ होतो हीच माझ्या फोडण्याची कारणे... >>>>>
(No subject)
(No subject)
जपानबद्दलच्या गप्पा ->
जपानबद्दलच्या गप्पा -> जपांबद्दलच्या गप्पा (स्तोत्रे ई. च्या धर्तीवर)
(No subject)
जागेचा मालक >>>>> बागेचा
जागेचा मालक >>>>> बागेचा मालक
लातुर >>>> आतुर
संथ चालती ह्या मालिका >>>>>> संथ चालती ह्या बालिका
नसतोस घरी तू जेव्हा >>>> हसतेस बरी तू जेव्हा
भारी आहे हे आश्चिग! काही
भारी आहे हे आश्चिग!
काही माझ्याकडूनः
आयआयटी स्वप्न-वास्तवः आय आई आणि ती- विस्तव!
मला खात्री आहे: मी खतरी आहे
जगात सुंदर काय आहे? : घरात ऊंदीर का आहेत?
रतनगड प्रवरेच्या साथीने: हगवण प्रवरेच्या पाण्याने
माझ्या (आ) रोळ्या: माझ्या (का) चोळ्या
लाँग ड्राइव्ह करता गाणी/अॅलबम्सः लाँग ड्राइव्ह करता आणि आंबतात "बम्स"
चाचणीची जागा: चुकण्याची जागा
"आमचा छकुला" -- एक संवाद :
"आमचा छकुला" -- एक संवाद : "आमचा अबोला" -- एक संवाद
भारत वि. इंग्लंड - २०११ : भारत वि. इंग्लंड - २०१२ (तेच ते १% लोक ज्यातून वाचतील ते जगबुडीचे साल. :फिदी:)
बे एरीया, कॅलिफॉर्निया ->
बे एरीया, कॅलिफॉर्निया -> ब्रे एरीया, कॅलिफॉर्निया
ब्रे एरिया म्हणजे काय हो
ब्रे एरिया म्हणजे काय हो अस्चिगमामा?
२-४ टक्के ग्रे एरिया वापरली
२-४ टक्के ग्रे एरिया वापरली तर कळेल
ब्रे एरीया,
ब्रे एरीया, कॅलिफॉर्निया
>>>>>
कुपी कुपीतून भरलेले
कुपी कुपीतून भरलेले ह.बा
रसग्रहण स्पर्धा - कुपी कुपीतून भरलेले
मला खात्री आहे- अंतिम -साडेसाती-
सौभाग्याचे वाण - मोहरा
Hey, be nice to our Bay Area
Hey, be nice to our Bay Area and more importantly the Bakers !
गजानन, ऑल्ट. हा usenet चा भाग
गजानन, ऑल्ट. हा usenet चा भाग होता/आहे. त्याबद्दल अजुन माहिती येथे मिळेलः http://en.wikipedia.org/wiki/Usenet
थोडक्यात म्हणजे ९ प्रकारचे newsgroups होते. त्यातील alt. हा अनेक प्रकारे आगळा होता, रंगीत होता.
विकिपेडीयावरील या चित्रावरुन किंचीत लक्षात यावे:
अवधी पध्दतीने मूग डाळ ->
अवधी पध्दतीने मूग डाळ -> अघोरी पध्दतीने मूग गीळ
स्वारस्याची अभिव्यक्ती -> सारथ्याची अभिव्यक्ती (अर्थात गीतासार)
पार्ल्यातल्या गप्पा ->
पार्ल्यातल्या गप्पा -> पार्ल्यातल्या अक्का
आठवणीतली बडबडगीतं -> आठवणीतली बडबड स्वगतं
तुझा दोष नाही !!!(तरही) -> तुझाच दोष आहे तरीही
सदस्यत्व रद्द कसे करावे ->
सदस्यत्व रद्द कसे करावे -> सॅड अस्तीत्व रद्द कसे करावे
> प्रेम: एक हुरहूर प्रेम: एक
> प्रेम: एक हुरहूर
प्रेम: एक कुरकुर
प्रेम: एक डुरडुर
सोनेरी सुंदर मरणे -> सोनेरी
सोनेरी सुंदर मरणे -> सोनेरी सुंदर हरणे
सीतेला तेच दिसलं असावं.
सीतेला तेच दिसलं असावं.
तिने नेसली आज साडी पुन्हा
तिने नेसली आज साडी पुन्हा ती..... -> तिने ठोकली आज गाडी पुन्हा ती...
अश्विनी के. मस्त जमतंय...लगे
अश्विनी के. मस्त जमतंय...लगे रहो!:स्मित:
चित्रपट कसा वाटला? >> चित्रपट
चित्रपट कसा वाटला? >> चित्रपट कसा आपटला?
ट्रेकमय झिंदगी>>> ट्रकमय झिंदगी
झपाटलेला वाडा-३ -> झपाटलेला
झपाटलेला वाडा-३ -> झपाटलेला वेडा-३
(यात नवीन काय म्हणा ?)
एक रानफुल >> एक रा(व)न गुल!
एक रानफुल >> एक रा(व)न गुल!
गप्पागोष्टी >> अप्पाकोष्टी
तिने नेसली आज साडी पुन्हा ती..... >> तिने टाकली आज काडी पुन्हा ती..
काडी....दक्षे
काडी....दक्षे
Pages