Submitted by मनीष कदम on 29 July, 2011 - 05:36
अजुन कुठपर्यंत हा प्रवास इतका खडतर असणार आहे?
आत्ता पर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता हे मागे वळुन पाहील्या वर कळेल. पण ह्या पुढचा ही सोपा नाही हे सुध्दा तीतकच सत्य आहे.
तुझी साथ असेल तर हा प्रवास सुध्दा सहज पुर्ण होईल.
आता मागे बसुन प्रवास करायचा आहे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
थिम आवडली. सहज सुंदर.
थिम आवडली. सहज सुंदर.
मस्त!!! पहिलं प्रचि
मस्त!!!
पहिलं प्रचि भावलं........
धन्यवाद मीत्रांनो
धन्यवाद मीत्रांनो
आवडले
आवडले
मस्त रे
मस्त रे
किश्या,जिप्सी धन्यवाद
किश्या,जिप्सी धन्यवाद प्रतिसादा बद्द्ल.
छान
छान
छान..
छान..
manas, मी_चिऊ धन्यवाद
manas, मी_चिऊ धन्यवाद
छान.
छान.