कालचा आपला टी-शर्ट वाटपाचा कार्यक्रम अती पावसामुळे गैरसोय झाल्याने नाईलाजाने पुढे ढकलावा लागला आहे....गैरसोयीबद्दल संयोजक दिलगीर आहेत.
ज्यांना कोणास यायचे जमत नाही त्यांनी राम किंवा मल्लिनाथशी संपर्क साधुन टि-शर्ट घ्यावे.
आत्तापर्यंत तुम्हा सर्वानी आम्हाला खुप सहकार्य केले आहे आणी यापुढे सुद्धा असेच सहकार्य मिळावे ही नम्र विनंती..
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: २३ जुलै २०११, स. १०.३० ते १२.३०
(जर पाउस किंवा जागेची काही अडचण झाली तर तिथेच शेजारी बालगंधर्व हॉटेल मध्ये जमावे.)
धन्यवाद !
"आले आले..."
"अहो, आले आले काय ? आलो आलो म्हणा !"
"अगं मी नाही गं, 'मायबोली' टीशर्ट आले!"
"ते होय....."
"हॅ.... काय झालं ?"
"आहो, यंदा ना किनै थोडं बजेट वाढ्वुया का?"
"का ..... " (हि ना....., असं लाडे लाडे बोलुनच माझ्या बनियनची भोकं वाढलीयत. लाडात आली की झालं बोटाने कुरतडायला.)
"य़ंदा मायबोलीच्या टोप्याही आल्यात म्हणे......."
"म्हणजे तु मला टोपी घालणार.. :अओ:"
"अहो तसं नाही... हो"
"मग कसं.. ?"
"तुम्ही ना..... जा तिकडे..."
"हँ..... "
तर मंडळी, सालाबादप्रमाणे याही वर्षी मायबोलीकरांना 'मायबोली टीशर्ट' तसच टोप्या ही उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
यावर्षी आपली आवडती 'मायबोली' ही अक्षरं 'सुलेखन' करून घेण्यात आली आहेत प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली) यांच्याकडुन .
टीशर्ट एकाच रंगात उपलब्ध आहेत- गड्द हिरवा (डार्क ऑलिव्ह ग्रिन). यामध्ये सुलेखन पुढे आणि मायबोलीचा लोगो आणि लिंक डाव्या बाहीवर येईल. टीशर्ट असा दिसेल-
वर चित्रात दर्शवल्याप्रमाणे यंदाचे टीशर्टस् राऊण्ड नेक परंतू लेडिज आणि युनिसेक्स अश्या दोन प्रकारात पुढील साईजेसमध्ये उपलब्ध आहेतः-
लहान मुलांचे टि शर्ट १४५ + २५** = १७०रु./-
२२"
२४"
२६"
२८"
३०"
३२"
मोठ्यांचे टि शर्ट १७५ + ५०**= २२५रु/-
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
३६"==XS
३८"==S
४०"==M
४२"==L
४४"==XL
४६"==XXL
आणि अशी दिसेल बेस बॉल कॅप
क्याप ६० + २५** = ८५रु/-
** महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टि-शर्ट आणि कॅपच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.
यंदा टीशर्ट विक्रीतून उभी राहणारी रक्कम काश्मीरातल्या अनाथ मुलींसाठी काम करणार्या श्री. अधिक कदम व त्यांच्या ’बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन’ या संस्थेला देण्यात येणार आहे.
या संस्थेची माहिती http://www.bwfindia.org.in/index.php इथे उपलब्ध आहे.
टि-शर्टांची नोंदणी आणि पैसे ३ जुलै २०११ पर्यंत द्यायचे आहेत. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, ईमेलमध्ये तसे लिहा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
पुणे आणि मुंबई इथे ३ जुलै २०११ या एकाच दिवशी टिशर्टचे पैसे जमा केले जातील आणि १७ जुलै २०११ या दिवशी टिशर्ट आणि कॅप वितरण केले जातील.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ३ जुलै २०११, सं. ५.३० ते ८.००
ऑर्डर कशी नोंदवाल? - tshirt@maayboli.com इथे ईमेल पाठवून.
ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये 'टि-शर्ट/कॅप नोंदणी' असे नमुद करण्यास विसर नका.
ईमेलमध्ये काय लिहाल?
१. आपला मायबोली आयडी
२. आपले (खरे संपूर्ण) नाव
३. आपला चालू असलेला ईमेल पत्ता
४. संपर्क क्रमांक (शक्यतो मोबाईल नंबर)
५. टिशर्ट कुठून घेणार- मुंबई/ पुणे/ इतरत्र
६. पैसे कसे देणार? - प्रत्यक्ष/ ऑनलाईन
७. टिशर्ट कसा घेणार- प्रत्यक्ष/ मित्र/ नातेवाईकांमार्फत (त्यांना संपर्काचे डेटेल्स)
८. किती टिशर्ट? लहान मुलांचे-मोठ्यांचे
९. लेडीज-युनिसेक्स कोणत्या प्रकारचे?
१०. साईझ- यांपैकी कोणता-
११ क्याप हवी का? असल्यास किती-
चला तर मग ववि साठी आपले आपल्या कुटुंबियांचे मित्रांचे टि शर्ट आणि कॅप त्वरीत नोंदवा.
अधिक माहीतीसाठी संपर्क :-
पुणे -
मल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६
राम चिंचलीकर(राम) फोन : ९८५०८८५४२५
मुंबई -
आनंद चव्हाण (आनंदमैत्री) फोन : ९७६९४५४४२९
* भारता बाहेर किंवा मुंबई-पुणे बाहेर टि-शर्ट पार्सल करण्याची सुवीधा सध्यातरी नाहीय. पण तुम्ही कोणी नातेवाईक-मित्र परिवार किंवा स्वतः कधी मुंबई-पुणे आल्यास कलेक्ट करु शकत असल्यास नोंदणी आवश्य करावी.
* जर पर्सल खर्च तुम्ही करु शकत असल्यास संयोजक पार्सलची सोय करता येईल का ते नक्कीच कळवतील.
बाबु, फक्त TRN कळवला तरी
बाबु, फक्त TRN कळवला तरी चालेल ना? मी इथे दिला आहे.
आत्ताच पैसे ट्रांसफर केले.
आत्ताच पैसे ट्रांसफर केले. इमेलने ट्रान्झॅक्शन नंबर, अकाउंट नंबर आणि नाव कळवले आहे.
सर्व मायबोलीकरांना कळविण्यात
सर्व मायबोलीकरांना कळविण्यात येत आहे की टि-शर्ट नोंदणीची तारीख वाढवण्यात आली आहे. ज्यांना कोणाला टि-शर्ट्/कॅप ऑर्डर करायचे असतील त्यांनी नोंदणी करावी आणि पैसे १० जुलै च्या आत जमा करावे किंवा संयोजकांपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. १० जुलै पर्यंत ज्यांचे पैसे जमा होतील त्यांचीच नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
धन्यवाद !
टीशर्ट समिती, पैसे प्रत्यक्ष
टीशर्ट समिती,
पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा केले आहेत आणि तशी मेल केली आहे, पोच देणार का?
Oh bad luck. Mi aaj pahala
Oh bad luck. Mi aaj pahala mailbox. Date geliy. Cap ordr karayla aawadhli asti mala
तुम्ही अजूनही ऑर्डर करू शकता.
तुम्ही अजूनही ऑर्डर करू शकता. ऑनलाईन पेमेन्टचाही ऑप्शन आहे.
माझी order details मिळाली का
माझी order details मिळाली का ? काहीतरी गोंधळ झाला असे वाटतेय..
मी काल दुपारी (०७.०७.२०११)
मी काल दुपारी (०७.०७.२०११) अमित देसाईंच्या एच डी एफ सी बँक अकौंट मध्ये पैसे भरले आहेत. कृपया पैसे मिळाल्याची पोचपावती द्या. एकुण रु. ११५० भरले आहेत.
जयसिंगपूर का रे ?
जयसिंगपूर का रे ?
ऑर्डर रिवाईज केली आहे. कृपया
ऑर्डर रिवाईज केली आहे. कृपया पोच पावती द्या.
नमस्कार टी शर्ट समिती, पैसे
नमस्कार टी शर्ट समिती,
पैसे भरण्याबाबत एक ई- मेल पाठवली आहे. कृपया (ई-मेलीने)उत्तर देणार का?
(No subject)
भाऊकाका
भाऊकाका
(No subject)
भाऊ..
भाऊ..
भाऊकाका
भाऊकाका
आजोबांनी माबोचा टीशर्ट
आजोबांनी माबोचा टीशर्ट घेतलेला दिसत नाहीये.
भाऊ
भाऊ
टीशर्ट समितीचे पुण्यातले
टीशर्ट समितीचे पुण्यातले संयोजक कोण आहेत?
मस्त व्यंगचित्र
भाऊ मस्त
भाऊ मस्त :d
भाऊ
भाऊ
<< आजोबांनी माबोचा टीशर्ट
<< आजोबांनी माबोचा टीशर्ट घेतलेला दिसत नाहीये. >> घेतलाय ! कॅप पण घेतलीय !! 'थ्री-फोर्थ' पँट घ्यायला निघालेत आतां !!! मलाही बोलवत होते; माझे वर्गमित्रच आहेत ते !
भाऊ,मस्तच आहे व्यंचि! मलाही
भाऊ,मस्तच आहे व्यंचि!
मलाही ववि करून वविला यायचं की नाही ते अजून ठरवायचंय! :ड
बागुलबुवा, होय रे, जयसिंगपूरच
बागुलबुवा,
होय रे, जयसिंगपूरच
का रे?
मलाही ववि करून वविला यायचं की
मलाही ववि करून वविला यायचं की नाही ते अजून ठरवायचंय! >>>>>>>>>>>> प्रमोद काका वविला वविचा विचारच करायचा नसतो.........
वविसाठी नावनोंदणीची अंतिम
वविसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख वाढवुन १६ जुलै २०११ करण्यात आली आहे.
टी शर्ट अन टोप्या १७ जुलै लाच
टी शर्ट अन टोप्या १७ जुलै लाच मिळणार ना नक्की कि तारिख पुढे जाणार? वेळ काय असणार ?
सर्व माबोकरांना कळविन्यात
सर्व माबोकरांना कळविन्यात येते की ठरल्या प्रमाणे १७ तारखेला खाली दिलेल्या ठिकाणीं टि-शर्ट/कॅप वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व नोंदणीदारांनी हजर राहुन आपापल्या नोंदणी प्रमाणे टी-शर्ट्/कॅप घेउन जावे.
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीट खिडकी शेजारील कट्टा. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ७.३०
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: १७ जुलै २०११, सं. ५.३० ते ७.३०
धन्यवाद !
टीशर्ट समिती, मला पैसे
टीशर्ट समिती, मला पैसे मिळाल्याची अजून पोच मिळालेली नाही.
स्वाती_आंबोळे, आपली रक्कम
स्वाती_आंबोळे,
आपली रक्कम श्री मयुरेश भिडे यांनी रोख भरली असून तसा मेल त्यानी पाठवला होता. त्या मेलला पैसे मिळाल्याची पोच देण्यात आलेली आहे.
Pages