हॅरी पुराण
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
14
गोड! माझ्या मोठ्या लेकीने या
गोड! माझ्या मोठ्या लेकीने या वयात 'शाळा' वाचलं होतं! आणि लहानीने जी एं च (बहुदा) म्रुदगंध!
फारच उत्सुक दिसतेय वाचायला
फारच उत्सुक दिसतेय वाचायला गोडच !
कसली घाई झालीये वाचायची (
कसली घाई झालीये वाचायची ( पहायची ) बसण्याआधिच पान उलटलेय
गोडुल आहे एकदम
है शाब्बास.
है शाब्बास.
मस्त! नंदिनी, वत्सला, तुमची
मस्त! नंदिनी, वत्सला, तुमची बाळं पुस्तकप्रेमी दिसतायत!
कित्ती गोड तिला पहिला भाग दे
कित्ती गोड
तिला पहिला भाग दे गं वाचायला, एकदम शेवटचा चालु केलाय तिने
(No subject)
(No subject)
सो स्वीट!
सो स्वीट!
अग्गो बाई , आत्ता काय खरं नाय
अग्गो बाई , आत्ता काय खरं नाय त्या हॅर्याचं!
अग्गं, किती गोड!
अग्गं, किती गोड!
नंदिनी, कित्ती कित्ती गोड ग.
नंदिनी, कित्ती कित्ती गोड ग.
नंदिनी. किती क्युट !!!
नंदिनी. किती क्युट !!!
किती सुरेख टिपलंय!
किती सुरेख टिपलंय!