ईंडीयन रोलर अर्थात निळकंठ

Submitted by कांदापोहे on 9 February, 2009 - 23:51

मधे मोराची चिंचोली येथे अचानक गेलो. मोर संध्याकाळी किंवा अगदी सकाळी येत असल्याने निराशा झाली. पण हे साहेब मात्र दिसले.
DSC_0098_0.jpg

(नाव सौजन्य : ऍशबेबी, प्रकाश)

गुलमोहर: 

फोटो छाने Happy
पण कल्पना कुठे दिसत नाही ते Wink
-----------------------------------------
सह्हीच !

हा आहे इंडीयन रोलर..... उडताना त्याचे निळे पंख खुप चमकतात....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

धन्यवाद ऍशबेबी. बदलतो वरचे नाव. नाहीतर या दीप्यासारखे लोक काय बोलतील कल्पना करवत नाहीये. Happy BTW खरच अप्रतिम निळे पंख असतात याचे.

छान आहे ...याला मराठीत आम्ही निळकंठ म्हनतो !
ईंग्लिश नाव आज कळाले! Happy

मस्त आहे.
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

हा नीळकंठ होय !>>>
माझ्या तरी बघण्यात नाही गळ्याचा नीळा रंग. मला वाटते खंड्यालाच नीळकंठ म्हणत असावेत. त्याचा कंठ नक्की नीळा असतो.

~~~~~~~~~~~~
Life is like Ice-Cream. Eat, before it melts. Happy
~~~~~~~~~~~~

खंड्या(धिवर)चा कंठ निळा नसतो!..पांढरा असतो!!

ह्याचा कंठ निळा नाही..पण तरिही निळकंठ म्हनतात...का ? माहीत नाही ! Wink

जर किंगफिशरला खंड्या म्हणत असतील, तर त्याचा कंठ असतो निळा Happy

केप्या, हा सही. उडतानाचा फोटो नाही आला का घेता?
-----------------------------------
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या मनामध्ये एक तरी बेडी...

कंठ निळा नसतो!..पांढरा असतो!!>>>
हं, पांढरा करडा असा असतो साधारण. Happy

पूनम, उडताना बघायला जास्ती महत्व दिले मी फोटोपेक्षा. Happy आणी हो, खंड्या म्हणजेच किंगफिशर. त्याचेही पंख नीळे, मोरपंखी असतात.

BTW खंड्याला मासे पकडताना कुणी बघीतले आहे का? सही असतो तो प्रकार. पाण्यावर हवेत बराच वेळ पंख फडफडत रहातो व दगडासारखा खाली पडतो. Happy

नावात अजून कन्फ्यूजन आहे.
पण फोटो छान आहे .

........... सुन्या आंबोलकर

कांद्या, निळकंठ साहेबांचा फोटो एकदम खास.. Wink

केपी, छानच आहे हा पक्षी. अगदी वेगळाच निळा रंग आलाय त्याच्या पंखांचा.

धन्यवाद लोक्स. आता खंड्यालाही कॅमेर्‍यात पकडायला हवा. Happy

~~~~~~~~~~~~
हल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात. Happy
~~~~~~~~~~~~

त्याचा रुबाब बघ, कसा टेचात बसलाय. मस्तच आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

BTW खंड्याला मासे पकडताना कुणी बघीतले आहे का? सही असतो तो प्रकार. पाण्यावर हवेत बराच वेळ पंख फडफडत रहातो व दगडासारखा खाली पडतो.

बघितलंय.... hovering म्हणतात त्याला.. अतिशय छान दिसते ते दृश्य..

खंड्या फक्त काळ्यापांढ-या रंगाचा पण असतो का? मी माझ्या गावी भरपुर पाहिलेत, दिसायला सेम टु सेम, पण रंग फक्त काळापांढरा.. मी तर त्यांना black & white kingfisher च म्हणते.

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

Ash, तु चिमणीबद्दल तर नाही बोलत!!!

किर्‍या गप रे.. काहीही. हो असतो काळ्या पांढर्‍या रंगाचा पण खंड्या. Belted Kingfisher असा सर्च मारा.

Ash, तु चिमणीबद्दल तर नाही बोलत!!!

हा हा... मुंबईत राहुन चिमण्याना पण ओळखणार नाही मी????? माझ्या घराला स्वतःचेच घर समजुन त्या वावरतात...

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

चिमणी Happy

खरचं किरू फारच फनी प्रश्न विचारलास तू बेबीला Happy