कुजबुज दशकपूर्ती निमित्ताने - प्रकाशचित्र विशेषांक
कुजबुज
२७ मे २०११
नमस्कार वाचकहो,
२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.
"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.
*****************************************************
सदस्याच्या मायबोलीवरील प्रतिमेनुसार त्यांच्या प्रोफाईलवर शोभेलशा जाहिराती गूगलकडून आपोआप येतात, हा महत्वाचा शोध नुकताच आमच्या वार्ताहरांच्या हाती लागला. आमच्या छायाचित्रकारांनी समयसूचकता दाखवत मायबोली आयडीं बरोबर आलेल्या जाहिरातींची प्रकाशचित्रे काढली आहेत. तेव्हा सादर करीत आहे दशकपूर्ती निमित्ताने ही निवडक १० प्रकाशचित्रे.
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*****************************************************
आदिमानवाचं एक व्रात्य
आदिमानवाचं एक व्रात्य कार्टंमाझ्याकडेही दिसतं आणि हे .........................................................
(No subject)
हह, तू दैत्याला जन्माला
हह, तू दैत्याला जन्माला घातलंयस (you have created a monster चे स्वैर की कसलंतरी भाषांतर!)..
हवे म-हा-न आहेस
हवे म-हा-न आहेस
हह, मस्तच. ह ह पु वा आणि
हह, मस्तच. ह ह पु वा
आणि लालू.. जबरी!!
जबरा... अजून येऊ दे!!!
जबरा...
अजून येऊ दे!!!
हह, जबरी जमली आहे यावेळेस!
हह, जबरी जमली आहे यावेळेस!
राखी. आणि लालू च्याही मस्त आहेत.
(No subject)
हह, म हा न
हह, म हा न
(No subject)
HH: भन्नाट!! हे कुजबुज आज
HH: भन्नाट!!
हे कुजबुज आज वाचलं.... म्हणून प्रतिसाद देण्यास उशीर झाला!! माफी!
परत पाहिले हे
परत पाहिले हे
आज पाहिलं हे
आज पाहिलं हे
आज पाहिलं हे. मस्त आयडीया. पण
आज पाहिलं हे. मस्त आयडीया. पण मला फक्त एकचा संदर्भ लागला. इतर कळले नाहीत.
डूड लुक्स लाइक अ लेडी
डूड लुक्स लाइक अ लेडी
हे बघितलं नव्हतं मी किंवा
हे बघितलं नव्हतं मी किंवा बघितलं असेल तर आठवत नाही.
(No subject)
झक्की सोडून अजून सगळे तसेच
झक्की सोडून अजून सगळे तसेच आहे
Pages